greece train accident

Greece Train Accident: धडकेनंतर प्रवाशांनी भरलेले दोन डबे अक्षरश: चक्काचूर, 26 प्रवासी ठार; 86 जखमी

Greece Train Accident: ग्रीसमध्ये (Greece) भीषण रेल्वे दुर्घटनेत 26 प्रवासी ठार झाले असून, 85 प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवासी ट्रेन (Passenger Train) आणि कार्गो ट्रेनमध्ये (Cargo Train) धडक होऊन हा अपघात झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून, मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. 

 

Mar 1, 2023, 09:57 AM IST