guarantee

'मोदी की गॅरंटी'मुळे गॅरंटी, वॉरंटी चर्चेत; Guarantee, Warranty मध्ये फरक काय? कसला फायदा अधिक?

Difference Between Guarantee And Warranty: तुम्हीसुद्धा शॉपिंगदरम्यान गॅरंटी आणि वॉरंटी हे दोन शब्द अनेकदा ऐकले असतील. बरेच लोक हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरतात. पण या दोघांमधील कारण तुम्हाला माहितीये का?

Jan 5, 2024, 12:16 PM IST
Guarantee of protection to women from Gogavale PT2M7S

Warranty आणि Guarantee मध्ये नेमक काय आहे फरक? जाणून घ्या संपूर्ण माहिती

 या वॉरंटीचा किंवा गॅरंटीचा लाभ कसा घ्यावा, हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

May 12, 2022, 05:45 PM IST

पैसा दुप्पट करायचाय का ? Post Office च्या योजनेत करा गुंतवणूक, सुरक्षा आणि परताव्याची सरकारी गॅरंटी

  पोस्ट ऑफिसची एक उत्तम स्किम आहे ज्याचा अवधी 124 महिने म्हणजेच 10 वर्ष 4 महिने इतका आहे.

Jun 26, 2021, 03:54 PM IST
Mumbai The Revenue Minister Will Enact A Law To Guarantee Agricultural Commodities PT3M7S

मुंबई | हमीभाव न दिल्यास खटला भरणार - थोरात

मुंबई | हमीभाव न दिल्यास खटला भरणार - थोरात

Nov 17, 2020, 03:25 PM IST

भाजपच्या या नेत्यांच्या साखर कारखान्यांना 'महाविकासआघाडी' सरकारची हमी

राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाला थकहमी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे.

Aug 21, 2020, 07:30 PM IST

५०० रुपयांत 'मुलगा' होण्याची गॅरंटी देणारा डॉक्टर गजाआड!

५०० रुपयांमध्ये मुलगा होण्याची गॅरंटी देणाऱ्या एका डॉक्टरला हरियाणात अटक करण्यात आलीय. हरियाणामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. हरियाणाच्या रटौली या गावात पोलिसांनी स्वास्थ्य विभागाच्या एका टीमच्या मदतीनं टाकलेल्या धाडीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 

Nov 20, 2015, 04:59 PM IST

लोकसेवा हमी विधेयक विधानसभेत अखेर मंजूर

प्रतिक्षेत असलेले लोकसेवा हमी विधेयकाला आज विधानसभेत मंजुरी मिळाली. यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या सेवा वेळेवर मिळण्याचा अधिकार लोकांना मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 

Jul 15, 2015, 05:48 PM IST

गाडीचा अपघात झाला तरी मृत्यू होणार नाही, 'व्होल्वो'चा दावा

तुम्ही कारनं प्रवास करताय आणि अचानक तुमच्या कारला अपघात झाला तर... कल्पनाही अंगावर शहारे आणतेय ना... 

May 15, 2015, 01:53 PM IST