गुढीपाडव्याला दारासमोर काढा सुरेख रांगोळी; 5 मिनिटांत पूर्ण होतील अशा हटके डिझाइन, लगेच सेव्ह करा!
Gudi Padwa Rangoli:गुढीपाडव्यानिमित्ता घरासमोर काढा या हटके व आकर्षक रांगोळी.पाच मिनिटांत काढून पूर्ण होतील अशा हटके डिझाइन, आत्ताच व्हिडिओ सेव्ह करा.
Apr 8, 2024, 08:16 PM IST
Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला गुढी का उभारतात तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या काय आहे शास्त्र?
Gudi Padwa 2024 : अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मराठी घरांमध्ये हिंदू नववर्षाला गुढी का उभारली जाते ते?
Apr 7, 2024, 01:36 PM ISTGudi Padwa 2023 Rangoli Designs : उभारा विजयाची गुढी अन् दारात काढा सुरेख रांगोळी, झटपट आणि सोपे डिझाईन, पाहा VIDEO
Gudi Padwa 2023 Rangoli Designs Video: येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा..अशा या आनंदाचा सणी दारावर सुरेख रांगोळीसाठी या सोप्या रांगोळी डिझाईन आणेल तुमच्या अंगणात आनंद...
Mar 22, 2023, 07:42 AM ISTGudi Padwa 2023: कलश यशाचं, पाट स्थैर्याचं प्रतिक तर काठी...; गुढीतील प्रत्येक गोष्ट देते खास संदेश
Gudi Padwa Shubh Muhurat and Significance: गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी ही मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. मात्र ही गुढी उभारण्यासाठी वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच खास आणि महत्त्वाची असते. यापैकी प्रत्येक गोष्ट नेमकं काय सुचित करते जाणून घेऊयात...
Mar 21, 2023, 09:50 PM ISTGudi Padwa 2023: गुढी पाडव्याला घरच्या घरी बनवा चक्का; श्रीखंड करण्याची सोप्पी अन् फास्ट पद्धत जाणून घ्या..
Shrikhand Chakka Recipe in Marathi: गुढीपाडव्याला तुमच्याकडे श्रीखंडाचा बेत असेलच. तेव्हा जाणून घ्या की तुम्ही कशाप्रकारे श्रीखंड (Shrikhand Recipe) घरच्या घरीच तयार करू शकता. तुम्हाला फक्त थोडासा वेळ श्रीखंडाच्या चक्क्यासाठी काढावा लागेल त्यानंतर असा (How I Can Make Shrikhand Chakka at Home) करा घरच्या घरी चक्का तयार...
Mar 21, 2023, 09:58 AM ISTGudi Padwa 2023: गुढीपाडव्याला गुढी का उभारतात ठाऊक आहे का? विजयाची गुढी म्हणजे काय?
Gudi Padwa 2023 importance: यंदा गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. मात्र विजयाची गुढी उभारा असं म्हणत शुभेच्छा देतात त्यामधील विजय म्हणजे नेमका कोणता विजय? नवीन वर्षाची सुरुवात या एका कारणाबरोबरच इतर काय महत्त्व या दिवसाला आहे?
Mar 20, 2023, 06:30 PM ISTGudi Padwa 2023 Date: पाडव्याला गुढी कशी उभारावी अन् कधी उतरवावी? जाणून घ्या शास्त्रोद्ध पद्धत
Gudi Padwa 2023 Date : गुढीपाडव्याचा सण हा काही दिवसांवरच आहे. तेव्हा सगळ्यांच्या घरी एव्हाना गुढीपाडव्याची (Gudi Padwa 2023) तयारी सुरू झाली असेलच. तेव्हा या दिवशी आपण गुढी कशी आणि कधी उभारावी आणि कधी उतरावी याबद्दल (How to Celebrate Gudi Padwa) जाणून घेऊया.
Mar 19, 2023, 03:55 PM ISTGudi Padwa 2023: तुम्हाला माहितीय का? गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने का खाल्ली जातात?
Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील ज्येष्ठ मंडळी कडुलिंबाची कोवळी पाने व गूळ खाण्यास का सांगतात? यामुळे आपल्या शरीरीला कोणते फायदे मिळतात? जाणून घ्या त्यामागचं शास्त्र.....
Mar 19, 2023, 03:27 PM IST