gudi padwa

जहीर-सागरिकाच्या घरातील पाडव्याचे Inside Photos; गुढीला पोळ्यांचा नैवैद्य अन् शिरकुर्म्याचा आस्वाद

Gudi Padwa Celebration At Zaheer Khan Sagarika Ghatge Home: दोघांनी केलेल्या पारंपारिक गुढीपाडवा सेलिब्रेशनचे फोटो चर्चेत

Apr 9, 2024, 03:03 PM IST
Mumbai Shivaji Park MNS Raj Thackeray Mega Rally On Gudi Padwa PT34S

मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कात, राज ठाकरेंची तोफ धडाडणार

मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कात, राज ठाकरेंची तोफ धडाडणार

Apr 9, 2024, 09:35 AM IST
Mumbai Girgaon Ground Report Gudi Padwa Shobha Yatra About PT3M1S

गिरगावातील शोभायात्रा, नवचैतन्याचा सोहळा गुढीपाडवा

गिरगावातील शोभायात्रा, नवचैतन्याचा सोहळा गुढीपाडवा

Apr 9, 2024, 09:25 AM IST

स्पेनमधील गुढीपाडवा सेलिब्रेशनचे Photos पहिलेत का? शिवरायांचा जयघोष, लेझीम, शोभायात्रा अन्...

Gudi Padwa Celebration In Spain: आज भारतामध्ये हिंदू नववर्षाचं जोरदार स्वागत केलं जात आहे. अनेक ठिकाणी गुढ्या उभारुन, शोभायात्रा काढून नवीन वर्षाचा जल्लोष केला जात असतानाच जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये स्थायिक झालेल्या मराठी बांधवांकडूनही ते राहत असलेल्या ठिकाणी आपली संस्कृती आणि परंपरा कायम ठेवत हे मराठमोळे सण उत्साहात साजरे केले जात आहेत. आज आपण पाहणार आहोत यंदाच्या वर्षी स्पेनमधील माद्रिदमध्ये कशाप्रकारे गुढीपाडवा साजरा करण्यात आला याची खास झलक...

Apr 9, 2024, 09:20 AM IST
Thane Palkhi Sobha Yatra Prepration On Gudi Padwa PT2M32S

ठाण्यात पाहायला मिळाला गुढीपाडव्याचा उत्साह

ठाण्यात पाहायला मिळाला गुढीपाडव्याचा उत्साह

Apr 9, 2024, 09:20 AM IST

गुढीपाडव्याच्या दिवशी मराठमोळी संस्कृती जपणारी अद्वितीय, पारंपरिक मुलांची नावे

Gudi Padwa 2024 : आज गुढीपाडवा.. हिंदू नववर्ष दिन. आजच्या दिवशी घरी बाळाचा जन्म झाला असेल तर ठेवा ही खास पारंपरिक, मराठमोळी नावे.

Apr 9, 2024, 08:54 AM IST

Gudi Padwa 2024 : पाडव्याला गुढी कशी उभारावी अन् कधी उतरवावी? साहित्याचं नंतर काय करावं?

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारली जाणार आहे. पण तुम्हाला गुढी उभारवी अन् कधी उतरवावी याबद्दल शास्त्रोद्ध पद्धत माहिती आहे का? 

Apr 8, 2024, 09:20 PM IST

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खातात? जाणून घ्या पारंपारिक आणि वैज्ञानिक कारण

Bitter Melon Leaves : उद्या महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी कडुलिंब आणि गूळ खातात. पण तुम्ही कधी विचार केलाय का? सणाच्या दिवशी कडू प्रसाद का खाल्ला जातो? 

Apr 8, 2024, 12:54 PM IST

Gudi Padwa Shubh Muhurat 2024 : कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ मानलं जातं? शुभ मुहूर्त, साहित्य आणि पूजा विधी एका क्लिकवर

Gudi Padwa 2024 :  आला सण गुढीपाडव्याचा...हिंदू नवं वर्ष म्हणजेच मराठी नूतन वर्ष...हिंदू नवं वर्षाचं स्वागत भारतात वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतं. महाराष्ट्रात मराठी नवं वर्षाचं स्वागत हे गुढी उभारुन करण्यात येतं. यंदा गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त, साहित्य आणि पूजा विधीसह कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ मानलं जातं जाणून सर्व माहिती एका क्लिकवर 

Apr 8, 2024, 11:19 AM IST

Vastu Tips : शोक हरणारे अशोकाचे झाड तुमच्याकडे आहे का? सुख समृद्धीसाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला करा 'हे' उपाय

Vastu Tips for Somwati Amawasya 2024 : चैत्र नवरात्रीच्या पूर्वी येणारी अमावस्या अतिशय खास आहे. यंदा चैत्र नवरात्री 9 एप्रिलला असून आज सोमवती अमावस्या आहे. शास्त्रानुसार या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. वास्तूशास्त्र तज्ज्ञ श्वेता यांनी अशोकाचे झाडाबद्दल उपाय सांगितला आहे. 

Apr 8, 2024, 10:10 AM IST

Gudi Padwa 2024: एकिकडे स्वागत यात्रा, दुसरीकडे पाडवा मेळावा; गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत बदल

Mumbai Thane Traffic advisory on Gudi Padwa: गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत बदल, कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, पर्यायी मार्गांवर कसं जावं? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Apr 8, 2024, 08:43 AM IST

Vastu Tips : चैत्र पालवी सजू दे, गुढी यशाची मिरवू दे! गुढीपाडवापूर्वी घरात करा 'हे' बदल, घरात नांदेल सुख समृद्धी

Vastu Tips for Gudi Padwa : येत्या मंगळवारी 09 एप्रिल 2024 ला गुढीपाडवाचा सण साजरा करण्यात येणार आहे. चैत्र पालवी सजू दे, गुढी यशाची मिरवू दे... साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असा गुढीपाडव्याला घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून गुढीपाडवापूर्वी घरात काही बदल करा. 

Apr 7, 2024, 03:17 PM IST