VIDEO | शुभ घडीला शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी
Rush For Gold On occasion of Gudipadva
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला सकाळी 11 वाजता होणार आहे.
Metro Rail : गुढीपाडव्याला 2 मेट्रो मार्गांना हिरवा कंदील, इतके असणार तिकीट दर
Mumbai new Metro rain : पाहा किती असेल नव्या मेट्रोचं तिकीट भाडं?
आजचं भाषण हा ट्रेलर, पिक्चर गुढीपाडव्याला शिवतीर्थावर; राज ठाकरे यांची गर्जना
Raj Thackeray Speech in Pune आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल चढवला.
आता हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, लवकरच सिडकोची भव्य लॉटरी
सिडको आणखी नवीन घराची लॉटरी काढणार, पाहा कोणत्या भागांमध्ये किती घरांसाठी लॉटरी निघणार आणि याची घोषणा कधी होणार
उद्या गुढीपाडवा साजरा करण्याआधी गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना वाचा
गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर
Gudipadwa! मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा निवडा एका क्लिक वर
नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्या शोधत असाल तर आपण योग्य पेजवर आला आहात.
डोंबिवली : पारंपारिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत
डोंबिवली : पारंपारिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत
गावदेवीतली ही रांगोळी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय
ठाण्यातील गावदेवी परिसरात हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय.
गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्र्यांचा खास कार्यक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मनसेला कोर्टाचा अवमान केल्याबाबद नोटीस
मनसेला कोर्टाचा अवमान केल्याबाबद नोटीस
जळगावात सराफांनी उपलब्ध करुन दिली सोनं खरेदीची संधी
गुडीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा सण. मराठी नवीन वर्षाची सुरुवात. यामुळे गुडीपाडव्याला नवीन वाहन, वस्तू किंवा सोने खरेदीला ग्राहक महत्व देतात. सोने बाजारात या दिवशी कोट्यवधींची उलाढाल होते. यंदा अबकारी कराविरोधात पुकारलेल्या बंदमुळे पहिल्यांदाच गुडीपाडव्याला ग्राहकांच्या सोनेखरेदीच्या मुहूर्तावर सगळीकडे विरजण पडले. मात्र जळगाव मधील सराफांनी गुडीपाडव्याला सोने खरेदीची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली.
गुडीपाडव्याला मुख्यमंत्र्यांचा डोंबिवली दौरा...
गुडीपाडव्याला मुख्यमंत्र्यांचा डोंबिवली दौरा...
डोंबिवली शोभायात्रेला मुख्यमंत्र्यांची हजेरी!
नवीन वर्षाच्या स्वागताला डोंबिवलीकरांना एक खास भेट मिळालीय. नववर्षाच्या स्वागतासाठी यावेळी चक्क राज्याचे मुख्यमंत्री डोंबिवलीकरांमध्ये सहभागी झाले.
गुडीपाडव्यानिमित्त १३ X ५ फुटांची थ्री डी रांगोळी
गुडीपाडव्यानिमित्त १३ X ५ फुटांची थ्री डी रांगोळी
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा `SMS`मधून करा व्यक्त!
आज गुढीपाडवा... चैत्र शुद्ध प्रतिपदा.. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त... मराठी नवीन वर्षाच्या `झी २४ तास`च्या तमाम वाचकांना आणि प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा...