gujarat elections 2017

गुजरात विधानसभा निवडणूक : भाजपला फटका, कॉंग्रेसला जनतेचा हात, ओपिनियन पोल्सचा अंदाज

अनेक ओपिनिय पोल्सनी अंदाज व्यक्त केला आहे की, गुजरातमध्ये भाजप सत्ता राखेन. मात्र, भाजपच्या मतांमध्ये प्रचंड घट होईल.

Dec 7, 2017, 11:30 AM IST

VIDEO: ...आणि मोदींनी दोन मिनिंटांसाठी थांबवलं भाषण

मोदींनी बुधवारी चार जाहीर सभा घेतल्या. यापैकी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं भाषण दोन मिनिटांसाठी अचानक थांबवल्याचं पहायला मिळालं.

Nov 30, 2017, 12:38 PM IST

गुजरात रणधुमाळी शिगेला, काँग्रेस - भाजपचे एकमेकांवर आरोप

गुजरातमध्ये निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना काँग्रेस आणि भाजपाचे एकमेकांवर आरोप सुरूच आहेत. भाजपानं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर नवा आरोप केलाय. 

Nov 28, 2017, 11:17 PM IST

गुजरात विधानसभा निवडणूक : सुरतकडे सगळ्यांचे लक्ष, व्यापाऱ्यांची नाराजी काँग्रेसला लाभ?

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सर्वाचं लक्ष लागलंय ते सुरतकडे. कारण पहिल्या टप्प्यातला सर्वात जास्त विधानसभेच्या जागा असलेला हा जिल्हा आहे 

Nov 28, 2017, 11:09 PM IST

कॉंग्रेससोबत नातं नाही, पण आरक्षणाची मागणी त्यांना मान्य - हार्दिक पटेल

पाटीदार अमानत संघर्ष समितीचे नेते हार्दिक पटेल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिक स्पष्ट केली.

Nov 22, 2017, 12:45 PM IST

राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता, आज होणार निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची धूरा सोपवण्याची चर्चा होत आहे. मात्र, आता  राहुल गांधी यांना काँग्रेसाध्यक्षपदी विराजमान करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Nov 20, 2017, 09:04 AM IST

गुजरात निवडणुकांपूर्वी राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा?

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे लवकरच काँग्रेस पक्षाची धूरा सोपवण्यात येणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

Nov 19, 2017, 12:00 AM IST

बीजेपीने बदलली रणनिती, हार्दिक पटेल आणि काँग्रेसला देणार मात

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राज्यातील १८२ जागांच्या पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी नऊ डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. 

Nov 17, 2017, 11:23 PM IST

हार्दिक पटेलला धक्का, माजी सहकारी भाजपच्या वाटेवर

पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलचा माजी सहकारी चिराग पटेलने भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांनी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षात समावेश केला.

Nov 17, 2017, 07:57 AM IST

गुजरात निवडणूक : हार्दिक समोर कांग्रेस झुकली, ८ समर्थकांना तिकीट देणार

कॉंग्रेसने तरूण पाटीदार नेता हार्दिक पटेलची मागणी मान्य केली आहे. कॉंग्रेस हार्दिक पटेलसोबत बोलणी करून आठ उमेदवार रिंगणात उतरवतील.

Nov 16, 2017, 08:59 AM IST

मोदींकडे पोलीस-आर्मी आहे तर माझ्याकडे सत्य आहे- राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या गुजरात दौऱ्यात भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Nov 3, 2017, 08:16 AM IST

गुजरात निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक - शत्रुघ्न सिन्हा

गुजरात विधानसा निवडणूक ही भाजपसाठी आव्हानात्मक आहे. लोकांमध्ये जीएसटी आणि नोटबंदीमुळे प्रचंड राग आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक नव्हे तर, अडचणीचा सामना असल्याचे मत भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.

Nov 1, 2017, 11:31 PM IST

सरकारच्या दोन निर्णयामुळे अर्थव्यवस्था ICU मध्ये पोहोचली - राहुल गांधी

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था आयसीयूत पोहोचली असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Oct 30, 2017, 11:09 PM IST

गुजारात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले; दोन टप्प्यांत होणार निवडणूक

अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीचे बिगूल अखेर वाजले. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी दुपारी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 

Oct 25, 2017, 01:57 PM IST

गुजरातमध्ये समाजवादी पक्ष लढणार केवळ पाच जागा

समाजवादी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुकीत समाजवादी पक्ष केवळ पाचच जागा लढवणार आहे. उर्वरीत जागांवर कॉंग्रेसला पाठिंबा देणार आहे.

Oct 23, 2017, 03:37 PM IST