gujarat elections

गुजरात निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम

गुजरात विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. गुजरात निवडणुकीत सध्याच्या कलानुसार काँग्रेसने भाजपला मागे टाकत मुसंडी मारल्याने सेन्सेक्स कोसळलाय.

Dec 18, 2017, 09:26 AM IST

गुजरातमध्ये शिक्षण, आरोग्य सेवा महाग - राहुल गांधी

मोदी हे विकासाबाबत खोटे बोलत आहेत. विकासाचे चित्र रंगवले जातेय, अशी टीका करत गुजरातमध्ये आरोग्य, शिक्षण सेवा महाग आहेत, यावर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोट ठेवले.  

Dec 12, 2017, 02:13 PM IST

'मोदी ब्रॅण्ड'च्या नावाखाली दुकानदार विकतायत स्नॅक्स

नरेंद्र मोदी, विक्रेत्यांसाठी महत्त्वाचा ब्रॅण्ड 

Dec 12, 2017, 09:50 AM IST

राहुल गांधी ‘धर्म’संकटात, सोमनाथ मंदिरात बिगर हिंदूंच्या नोंदवहीत स्वाक्षरी

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांचा ज्वर शिगेला पोहोचला असताना, आता नवा वाद सुरु झाला आहे. 

Nov 29, 2017, 09:43 PM IST

गुजरात रणधुमाळी शिगेला, काँग्रेस - भाजपचे एकमेकांवर आरोप

गुजरातमध्ये निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना काँग्रेस आणि भाजपाचे एकमेकांवर आरोप सुरूच आहेत. भाजपानं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर नवा आरोप केलाय. 

Nov 28, 2017, 11:17 PM IST

गुजरात विधानसभा निवडणूक : सुरतकडे सगळ्यांचे लक्ष, व्यापाऱ्यांची नाराजी काँग्रेसला लाभ?

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सर्वाचं लक्ष लागलंय ते सुरतकडे. कारण पहिल्या टप्प्यातला सर्वात जास्त विधानसभेच्या जागा असलेला हा जिल्हा आहे 

Nov 28, 2017, 11:09 PM IST

गुजरात निवडणूकीत प्रचार करणार नाहीत केजरीवाल

  आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Nov 24, 2017, 11:26 PM IST

राहुल गांधींची शैली बदलली आणि काँग्रेसमध्ये नवचैतन्य

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये नवचैतन्य. राहुल गांधींची भाषणशैली आणि त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांचं नेतृत्व अधिक भक्कम.

Nov 17, 2017, 08:58 PM IST

गुजरात निवडणुकीमुळे जीएसटीत बदल झाला - शरद पवार

  भाजपने गुजरात निवडणुकीत लाभ मिळावा म्हणून जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.  ते नाशिकमध्ये बोलत होते. 

Nov 11, 2017, 09:06 PM IST

गुजरात विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार, सूत्रांची माहिती

गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान, घोषीत होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती असून आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

Oct 25, 2017, 10:24 AM IST