gujarat giants

Pro Kabaddi League: संघर्षपूर्ण लढतीत पुणेरी पलटणचा विजय गुजरात जाएंटसवर एका गुणाने केली मात!

Puneri Paltan VS Gujarat Giants: या विजयाने पुणेरी पलटण संघाने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर उडी मारली. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्याची अखेर विजयाने करत आपल्या घरच्या मैदानावर ताठ मानेने कूच केले.

Nov 30, 2024, 06:59 AM IST

Pro Kabaddi League: यू मुम्बाने नोंदवला पहिला विजय! गुजरात जायंट्सचा केला 6 गुणांनी पराभव

U Mumba PKL 11: प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या सिजनमधील बुधवारी गचीबोवली इनडोअर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 12 व्या सामन्यात यू मुंबाने गुजरात जायंट्सला सिजनमधील पहिला विजय मिळवला. 

Oct 24, 2024, 11:32 AM IST

WPL 2024 Final : लेडी सेहवागच्या तडाख्यात घावली गुजरात जायंट्स, Delhi Capitals ची फायनलमध्ये एन्ट्री

Delhi Capitals Into the Final : दिल्लीची लेडी सेहवाग म्हणजेच शफाली वर्माच्या (Shafali Verma) झंझावाती खेळीमुळे गुजरातच्या पोरींचा धुव्वा उडाला. सेफालीने 37 बॉलमध्ये 71 धावांची वादळी खेळी केली.

Mar 13, 2024, 11:54 PM IST

WPL मध्ये धक्कादायक प्रकार, स्टेडिअममध्ये मुंबई इंडियन्सचा झेंडा फडकावण्यापासून रोखलं... Video व्हायरल

Volunteers Force To Stop Waving MI Flags: वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये रविवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सदरम्यान सामना रंगला. मुंबई इंडियन्सने रंगतदार लढतीत गुजरात जायंट्सवर मात केली. पण या सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Feb 26, 2024, 03:05 PM IST

WPL 2024 : मुंबईच्या पोरींचा नाद खुळा, गुजरातचा 5 विकेट्सने पराभव करत नोंदवला दुसरा विजय

WPL 2024, GGW vs MIW : महिला प्रीमियर लीगचा तिसरा सामना मुंबई इंडियन्सन आणि गुजरात जायंट्सला यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वात मुंबईच्या पोरींनी गुजरात जायंट्सला धूळ चारली.

Feb 25, 2024, 10:44 PM IST

हार्दिक पांड्यानंतर गुजरातने घेतला मोठा निर्णय, अचानक 'या' दिग्गजाला केलं सामील!

Michael Klinger replaces Haynes : गुजरात जायंट्सने मोठी घोषणा केली आहे. गुजरातच्या संघात कोणता मोठा बदल (Gujarat Giants head coach) झालाय? जाणून घ्या

 

Feb 6, 2024, 04:17 PM IST

विश्वचषकादरम्यान मोठी बातमी! गुजरातने तब्बल 11 तर मुंबई इंडियन्सने चार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

ICC World Cup 2023 : भारतात आयसीसी एकदिवीस विश्वचषक स्पर्धा खेळवली जात आहे. 5 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या स्पर्धेला आता  15 दिवस झालेत, यादरम्यान क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रीमिअर लीगमध्ये गुजरात,  दिल्ली, मुंबई संघाने अनेक खेळाडूंना रिलीज केलं आहे. 

Oct 19, 2023, 04:43 PM IST

PKL Auction 2023 : ऑक्शनमध्ये तेलगू टायटन्सने मारली बाजी; 'या' खेळाडूसाठी मोजले तब्बल 2 कोटी 60 लाख!

Pro Kabaddi season 10 auction : पवन सेहरावतला तेलगू टायटन्सने (Telugu Titans) खरेदी केलंय. 2.60 कोटी किंमत मोजून विकला जाणारा तो आत्तापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय.

Oct 9, 2023, 10:19 PM IST

MS Dhoni : प्लीज कर्णधारपद सोडू....; विमानात पायलटने केली धोनीबाबत खास अनाऊंसमेंट!

पुढच्या सिझनमध्ये धोनी खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान अनेक चाहते तसंच क्रिकेटमधील तज्ज्ञ व्यक्ती धोनीला कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली आहे. मुख्य म्हणजे पायलटने विमानामध्येच अनाऊंसमेंट करताना ही विनंती केली. 

Apr 9, 2023, 05:41 PM IST

WPL maiden final today: आज रंगणार अंतिम सामन्याचा थरार, कोण मारणार बाजी? MI की DC?

WPL Final 2023 : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळला जाईल. मागील सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे आता दिल्लीचा आत्मविश्वास सातव्या उंचीवर असेल. 

 

Mar 26, 2023, 02:58 PM IST

WPL 2023: झोपडपट्टीमधील महिलांना स्टेडिअममध्ये बसून सामना पाहण्याची संधी; अदानी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

गुजरात जाएंटस विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमविरुद्धच्या या सामन्यासाठी या महिला ब्रेबॉर्न स्टेडियमवर उपस्थित होत्या. भव्य स्टेडियममध्ये प्रथमच उपस्थित राहून सामना पाहण्याची संधी मिळाल्याने या महिला फार उत्सुक दिसत होत्या. या पाहुण्या महिलांच्या उपस्थितीने सामन्याचं महत्व अधिक वाढलंय. अदानी समूहाच्या अदानी स्पोर्टसलाईनने महिला प्रिमियर लीगमधील गुजरात जाएंटस टीमची खरेदी केली.

Mar 19, 2023, 06:37 PM IST

DC vs GG : अटीतटीच्या सामन्यात अखेर गुजरातने मारली बाजी; दिल्लीचा 11 रन्सने पराभव

आज महिला प्रिमीयर लीगच्या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध गुजरात जाएंट्स (Gujrat Giants) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरात जाएंट्सचा 11 रन्सने विजय झाला आहे.

Mar 16, 2023, 10:49 PM IST

WPL 2023 MI vs GG : Mumbai Indians ची विजयी घौडदौड सुरुच; गुजरातचा उडवला धुव्वा

मुंबईने गुजरातवर 55 रन्सने विजय मिळवला आहे. मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोलंदाजांसमोर गुजरातच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. मुंबई इंडियन्सचा हा सलग पाचवा विजय होता.

Mar 14, 2023, 11:06 PM IST

WPL 2023: RCB हरली, पण शेवटपर्यंत लढली; गुजरात जाएंट्सच्या टीमचा 11 रन्सने विजय

गुजरातने आरसीबीसमोर 202 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीच्या टीमने जिंकण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला मात्र त्यांना विजय मिळवून देता आला नाही.

Mar 8, 2023, 11:02 PM IST

WPL 2023: वेस्ट इंडिजच्या खेळाडूचा दणका! Gujarat Giants ला अखेर द्यावं लागलं स्पष्टीकरण

WPL 2023: महिला प्रीमियर लीगला (Women Premiere League) धमाक्यात सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्यात सामन्यासह वादालाही तोंड फुटलं आहे. हा वाद गुजरात जायंट्सशी (Gujarat Giants) संबंधित असून त्यांना याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. मात्र जिच्यावरुन हा वाद सुरु आहे ती खेळाडू डिएंड्रा डॉटिनने (Deandra Dottin) मात्र त्यांचे दावे फेटाळून लावले आहेत.

 

Mar 5, 2023, 08:16 PM IST