gujarat police

25 दिवसात 5 हत्या, मुलीच्या मृतदेहावरच 2 वेळा बलात्कार; महाराष्ट्र पोलीसही शोधत असलेला सीरियल किलर अखेर अटकेत

Crime News: गुजरात पोलिसांनी एका सीरियल किलरला अटक केली आहे. त्याने एकूण 5 हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. इतकंच नाही तर मृतदेहावर बलात्कारही करत असे. 

 

Nov 27, 2024, 09:51 PM IST

देश हादरला! नवरात्रोत्सवादरम्यान अल्पवयीन मुलीवर गँगरेप, आरोपींना पाहून मित्र पळाला

नवरात्रोत्सवादरम्यान एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक बलात्कार केला. मंगळवारी पीडित मुलगी आपल्या एका मित्राबरोबर गरबा खेळण्यासाठी गेली होती, त्यानंतर रात्री अकरा वाजता ही धक्कादायक घटना घडली. 

Oct 9, 2024, 08:07 PM IST

कोट्यवधींचा फ्लॅट, ऑडी कार, महिन्याला 1.5 लाख खर्च....; मुंबईतल्या चोराची संपत्ती पाहून गुजरात पोलीस चक्रावले

Crime News: गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) रोहित सोलंकी नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रोहित चोरी करण्यासाठी आलिशान हॉटेलमध्ये राहायचा, विमानाने प्रवास करायचा. इतकंच नाही तर त्याच्याकडे एक कोटींच्या किंमतीचा फ्लॅट आहे. तसंच त्याच्याकडे ऑडी कारही आहे. 

 

Jul 6, 2024, 04:09 PM IST

भारतीय क्रिकेटपटूला WhatsApp मेसेज पाठवून 28 वर्षीय मॉडेलने स्वत:ला संपवलं; पोलीस म्हणाले, 'कॉल...'

Surat Model Suicide Case IPL Connection: या 28 वर्षीय मॉडेलने आत्महत्या करण्यापूर्वी आयपीएल क्रिकेटपटूला व्हॉट्सअपवर मेसेज केला होता. पोलिसांना मोबाईल डेटामध्ये ही माहिती सापडली असून आता याच आधारे चौकशी होणार आहे.

Feb 22, 2024, 12:53 PM IST

गरब्यातील पुरस्कार ठरला वडिलांच्या मृत्यचं कारण; गुजरातमधील धक्कादायक प्रकार

Gujarat Crime : पोरबंदरमध्ये एका 11 वर्षीय मुलीने 'बेस्ट गरबा'चा पुरस्कार पटकावला होता. मात्र काही काळानंतर हा पुरस्कार तिच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण बनला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Oct 25, 2023, 03:24 PM IST

ट्रॅक्टर अंगावरुन गेल्यानंतरही चोराने मानली नाही हार, उठून उभा राहिला अन्...; घटना CCTV त कैद

Gujarat Crime : गुजरातमध्ये एका चोरट्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्रॅक्टर चोरायला आलेल्या चोरट्याला दुखापत झाल्यानंतरही त्याने ट्रॅक्टर चोरुन पळ काढला आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केला असून चोरट्याचा शोध अद्याप सुरु आहे.

Sep 11, 2023, 03:15 PM IST

Watch Video: जॅग्वॉरने लोकांना 25 फूटांवर उडवलं अन्... बाईकस्वाराच्या कॅमेऱ्यात कैद झाला 9 लोकांचा मृत्यू

Ahmedabad Iskon Bridge Accident Video: गुजरातमधील अहमदाबादमध्ये भरधाव कारने 9 जणांना चिरडले. या अपघातात तेरा जण जखमी झाले आहेत. आता या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. भरधाव जॅग्वॉरने धडक दिल्यानंतर लोक 25 ते 30 फुटांपर्यत हवेत उडाले होते.

Jul 21, 2023, 08:12 AM IST

थारचा अपघात पाहण्यासाठी जमली गर्दी, पाठीमागून आलेल्या जॅग्वॉरने 9 जणांना चिरडले

Gujarat Accident : गुजरातमध्ये घडलेल्या या भीषण अपघातानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण अपघातामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि एका होमगार्डचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामध्ये नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Jul 20, 2023, 07:31 AM IST

प्रियकरासाठी आईनं पोटच्या मुलाची केली हत्या; मृतदेह शोधताना पोलिसांच्या आले नाकीनऊ

Gujarat Crime : गुजरातमध्ये घडलेल्या या हत्याकांडाने पोलिसही चक्रावले आहेत. आईनेच पोटच्या मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह लपवल्याचा धक्कादायक प्रकार सूरतमध्ये उघडकीस आला आहे. पोलिसांनी सखोल चौकशीनंतर आरोपी आईला अखेर अटक केली आहे.

Jul 2, 2023, 12:25 PM IST

साखरेच्या डब्ब्यात किटकनाशके, फरशीवर फिनाईल सांडले, पोटच्याच मुलीने रचला आईच्या हत्येचा कट, कारण...

Ahmedabad Crime News: पोटच्याच मुलीने आपल्या आईच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या वागण्याचे कारण ऐकताच पायाखालची सर्वच हादरले

Jun 19, 2023, 12:23 PM IST

"पोलीस काही तोफ नाहीत"; पॅन्टची चैन उघडूव महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घडवली अद्दल

Gujarat Crime : ऑटोचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने महिला ऑटो चालकाला अर्वाच्य भाषेत बोलत पॅन्टची चैन उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने पोलिसांबाबतही अपशब्द वापरले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Jun 2, 2023, 05:10 PM IST

"तू खूप उडतोय"; चांगले कपडे आणि चष्मा घातल्याने अनुसुचित जातीच्या मायलेकरासोबत धक्कादायक प्रकार

Gujarat Crime : गुजरातमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. विकसनशील अशा भारत देशात आजही जातीपावरुन अशा प्रकारची कृत्ये होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे

Jun 2, 2023, 12:52 PM IST