gujrat election

Gujrat Election: गुजरात निकालावर Sharad Pawar यांची लक्षवेधी प्रतिक्रिया, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

Gujarat Election Results 2022: गुजरात निवडणुकीची (Gujarat Election Results) सर्वत्र चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 8, 2022, 06:09 PM IST

महत्त्वाच्या सरकारी योजनांचं प्रिमियम वधारलं; जाणून घ्या आता किती वाढीव पैसे द्यावे लागणार

(Government Schemes) सरकारी योजनांचंही गणित सध्या याच पठडीत येताना दिसत आहे. तुम्हीसुद्धा जर अशा कोणत्या योजनेमध्ये पैसे गुंतवले असतील, तर ही बातमी व्यवस्थित वाचा. 

Dec 5, 2022, 10:59 AM IST

Paresh Rawal: "बाबूभैया तुम्ही तर असे नव्हता..." अन् परेश रावल यांना मागावी लागली माफी!

gujrat election paresh rawal apologises: परेश रावल यांच्या व्हिडीओ व्हायरल (Paresh Rawal Viral Video) झाल्यानंतर अनेकांनी परेश रावल यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद (Kirti Azad) यांनी परेश रावल यांच्यावर निशाणा साधला.

Dec 2, 2022, 08:33 PM IST

'निवडणूक गुजरातमध्ये आणि लगीनघाई महाराष्ट्रात', गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी

Gujrat Assembly Election 2022 1 आणि 5 डिसेंबरला गुजरातमध्ये निवडणूक, मतदानासाठी महाराष्ट्रात भरपगारी रजा देण्यात आली आहे.

 

Nov 23, 2022, 04:11 PM IST
'AAP will be destroyed in Gujarat elections' See why Smriti Irani is furious with AAP PT1M9S

Video | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आपच्या नेत्यावर संतापल्या

'AAP will be destroyed in Gujarat elections' See why Smriti Irani is furious with AAP

Oct 14, 2022, 12:05 PM IST
responsibility was given to BJP leaders in the state for the Gujarat elections PT1M13S

Video | गुजरातच्या निवडणुकीची धुरा राज्यातले भाजप नेते संभाळणार

A big responsibility was given to BJP leaders in the state for the Gujarat elections

Sep 21, 2022, 10:10 AM IST

गुजरातमध्ये भाजपची जादू कायम, सर्व 8 जागांवर आघाडीवर

गुजरातमध्ये भाजपचं वर्चस्व कायम, काँग्रेसला धक्का

Nov 10, 2020, 04:01 PM IST

गुजरातमधून आणलेल्या ईव्हीएम मशीनवर पटेल-पटोलेंचा आक्षेप

महाराष्ट्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध आहेत, तरी देखील भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी,

May 13, 2018, 05:23 PM IST