gujrat election

गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेलचं काँग्रेसला समर्थन

पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला समर्थन देणार आहे.

Nov 2, 2017, 07:37 PM IST

गुजरात विधानसभेत भाजपचं १५०+ जागा जिंकण्याचं लक्ष्य

गुजरातमध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांआधी भाजप आणि काँग्रेसनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

Oct 11, 2017, 08:10 PM IST

२८ लाख रूपये दाखवा, आपचे तिकीट मिळवा

भाजपा विरोधात उभा असलेला 'आप' ल्या पक्षाचा उमेदवार हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत.

Sep 2, 2017, 10:47 AM IST

मोदी आणि शहांचं पुढचं लक्ष्य गुजरात

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केलं आणि उत्तर प्रदेशात ऐतिहासिक यश मिळवलं. त्यानंतर आता भाजपची पुढचं लक्ष्य गुजरातवर असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजप तयारी करत आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं राज्य आहे त्यामुळे भाजपला येथे यश मिळवायचं आहे.

Mar 20, 2017, 03:18 PM IST

मोदींच्या विजयाची दखल जागतिक मीडियानेही घेतली

तिसऱ्यांदा निवडून आलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या निवडणुकीच्या विजयाचे वृत्त बड्या वृत्तपत्रांनी मुख्य बातमी म्हणून प्रसिद्ध केली.

Dec 22, 2012, 03:57 PM IST

मोदींचा प्रचार इरफानला भारी पडणार?

गुजराच्या खेडामधल्या प्रचारादरम्यान बुधवारी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर टीम इंडियाचा क्रिकेटर इरफान पठान दिसला आणि त्यामुळेच बीसीसीआयचा पारा चढलाय.

Dec 12, 2012, 04:18 PM IST

मोदींचं ‘नमो गुजरात’ दुसऱ्याच दिवशी `ब्लॅक आऊट`

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं ‘नमो गुजरात’ या मोदींच्या टीव्ही चॅनलवर बंदी घातलीय.

Oct 8, 2012, 03:21 PM IST

मोदींच्या बालेकिल्ल्यात घुसून सोनियांचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात... राजकोटमध्ये जाऊन सोनियांनी प्रचारसभेत भाजपवपर जोरदार टीका केलीय.

Oct 3, 2012, 12:51 PM IST