gulzar

Gulzar Shayari : हृदयाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी!

विखुरलेल्या मनाला सावरणारे प्रसिद्ध कवी गुलजार आणि ज्येष्ठ संस्कृत पंडित रामभद्राचार्य या दोघांचा गौरव ज्ञानपीठ पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. ज्ञानपीठ निवड समितीने ही नावं जाहीर केली आहेत. 

Feb 17, 2024, 10:05 PM IST

गीतकार गुलजार, पंडित रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार!

Dyanpith Awarad: ज्ञानपीठ पुरस्कार 2023 साठी यंदाचे मानकरी जाहीर करण्यात आले आहेत. 

Feb 17, 2024, 07:24 PM IST

पुन्हा प्रेमात पडायचंय? मनाला मोहवून टाकणाऱ्या गुलझार यांच्या शायरी, ठेवा Status

Gulzar Best Shayari: गुलझार हे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय असे गीतकार आणि लेखक आहेत. त्यांच्या गाण्यांचे आणि शायरीचे आपण सर्वच जण चाहते आहोत. गेली अनेक वर्षे आपण त्यांची गाणी ऐकत मोठे झालेलो आहोत. आज या लेखातून पुन्हा एकदा त्यांची प्रत्येक शायरी Rewind करूया. 

Aug 18, 2023, 10:28 AM IST

बॉलिवूडमध्ये 70-80 च्या दशकातील 'नारद मुनी' कोण होते? जाणून घ्या

बॉलिवूडचा इतिहास 100 वर्षांहून अधिक जुना आहे आणि या काळात अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 

Oct 24, 2022, 05:13 PM IST

शम्मी कपूर यांनी 'या' १८ वर्षीय अभिनेत्रीला केला होता प्रपोज...

शम्मी कपूरने 1953 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 

Oct 21, 2022, 09:37 PM IST

काश्मीरमधील 'त्या' एका रात्रीनंतर राखी- गुलजार यांच्या नात्यात 'आँधी'; पाहा नेमकं काय बिनसलं...

राखी यांनी लग्नानंतर रुपेरी पडद्यापासून दुरावा पत्करला, पण... 

 

Aug 18, 2021, 07:51 PM IST

Gulzar यांची ही एक अट Rakhi यांनी मान्य केली नाही, त्यामुळे एका वर्षाच्या आतच तुटलं हे लग्न

राखी यांनी चित्रपटात काम करणं थांबवावं अशी गुलजार यांची इच्छा होती

May 7, 2021, 08:26 PM IST

Birthday Special : मॅकेनिकचं काम करणारी व्यक्ती आज साऱ्यांच्याच गळ्यातील ताईत

 ही उमपा दिली जाण्यात काहीच वावगं नाही... 

Aug 18, 2019, 07:57 AM IST

हॅप्पी बर्थडे गुलजार : मॅकेनिक ते ऑस्कर पुरस्कार विजेता

छोट्या पडद्यासाठी 'मिर्झा गालिब' या सिरीयलचं दिग्दर्शनही त्यांनी केलं

Aug 18, 2018, 11:38 AM IST

'ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू' या गाण्यामागची कहाणी

'ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू', हे गाणं प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी लिहिलंय. 'ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे', तू हे गाणं प्रचंड लोकप्रिय होतंय.

Aug 15, 2018, 04:31 PM IST

गुलजार यांच्याहस्ते 'आठवणींचे असेच असते'चं प्रकाशन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 12, 2017, 11:46 PM IST

Birthday Special : गुलजार यांच्या या १० गोष्टी तुम्हीला माहितीये ?

शब्दांचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचा आज वाढदिवस. लोकप्रिय गुलजार यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३४ मध्ये झेलम जिल्ह्यातील दीना गावात झाला होता.

Aug 18, 2017, 12:54 PM IST