guru margi november 2022

Guru Margi 2022: अखेर गुरू मीन राशीत मार्गस्थ, पाच महिने या राशींसाठी फायद्याचे, नंतर...

Jupiter Transit Effect on Zodiac Signs: आज 24 नोव्हेंबर 2022 रोजी देवगुरू बृहस्पति मार्गस्थ झाले आहेत. बृहस्पति स्वतःच्या मीन राशीत असून काही जणांना शुभ परिणाम देईल. चला जाणून घेऊयात कोणाला होईल फायदा..

Nov 24, 2022, 12:33 PM IST

Guru Margi 2022: 24 नोव्हेंबरला देवगुरू बृहस्पती होणार मार्गस्थ, या राशींना मिळणार फळ

ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांचं विशेष स्थान आहे. प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी आणि स्वभाव वेगवेगळा आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रहाचा मानवी जीवनावर प्रभाव पडत असतो. दुसरीकडे चंद्र (Chandra) आणि सूर्य (Surya) ग्रह सोडले तर इतर ग्रह वक्री होतात. गेल्या महिन्यात शनिदेव मकर राशीत मार्गस्थ झाले आहेत. 

Nov 7, 2022, 06:30 PM IST