gyanvapi asi survey

ज्ञानवापीमध्ये मोठं हिंदू मंदिर, तळघरात देवी-देवता...; ASIच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

ASI Survey Report On Gyanvapi Mosque: ज्ञानवारी मशीद परिसरात पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल हिंदू पक्षाचे वकिल विष्णु शंकर जैन यांनी मोठा खुलासा केला आहे. 

 

Jan 26, 2024, 07:35 AM IST

Gyanvapi Mosque ASI Survey: ज्ञानवापी मशिदीसंबंधी हायकोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'ASI सर्वेक्षण...'

Gyanvapi Mosque ASI Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या परिसरातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला (ASI) दिलेली स्थगिती अलाहाबाद हायकोर्टाने वाढवली आहे. हायकोर्टाने 3 ऑगस्टपर्यंत कोणतंही सर्वेक्षण केलं जाऊ नये असं सांगितलं आहे. हायकोर्ट 3 ऑगस्टला निर्णय देणार आहे. 

 

Jul 27, 2023, 05:48 PM IST

Gyanvapi Mosque Survey: ज्ञानवापी मशिदीतील ASI सर्वेक्षण तात्काळ थांबवा, सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

Gyanvapi Mosque Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणास (ASI) सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. यामुळे मुस्लीम पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला आहे. 

 

Jul 24, 2023, 11:53 AM IST

Gyanvapi Survey: 43 जणांचं पथक, 4 वकील मशिदीत दाखल; ज्ञानवापीच्या ASI सर्व्हेला सुरुवात

Gyanvapi Survey: आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं (ASI) पथक सर्व उपकरणांसह वाराणसीत (Varanasi) दाखल झालं आहे. एएसआयच्या टीममध्ये 43 सदस्य आहेत. दरम्यान, एएसआयच्या टीमसह 4 वकिलही उपस्थित आहेत. सर्व पक्षांचे एक-एक वकील पथकासह आहेत. 

 

Jul 24, 2023, 09:51 AM IST