H3N2 virus: H3N2 पासून बचाव करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या टिप्स
H3N2 virus: कोरोनाचा (coronavirus) विसर पडल्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरू असताना आता H3N2 या नव्या व्हायरसने डोक वर काढलं आहे. सध्या देशात H3N2 विषाणू खूप वेगाने पसरत आहे.
Mar 19, 2023, 01:11 PM ISTH3N2 Cases in Maharashtra: काळजी घ्या...राज्यात दोघांचा मृत्यू तर 119 जणांना लागण
H3N2 Virus : देशात नव्यानेच आढळलेल्या एच3एन2 या विषाणूमुळे सर्वांचे टेन्शन वाढलं आहे. राज्यात दोघांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेसह नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच ताप, खोकल्यासारखे आजार असल्यास ते अंगावर न काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
Mar 17, 2023, 11:06 AM ISTInfluenza Virus: हलक्यात घेऊ नका! ज्या भागात H3N2 ची प्रकरणं जास्त, त्या भागात कोरोनाचे रुग्णही वाढले
H3N2 Influenza Virus: महाराष्ट्रातही H3N2चं संकट. राज्यात दोघांचा मृत्यू तर नागपुरातही संशयित रुग्ण दगावला. मुंबईत 15 दिवसांत 53 तर संभाजीनगरात H3N2चे 21 रुग्ण आढळले, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा
Mar 16, 2023, 08:37 PM ISTदेशात दुहेरी संकट! H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला; जाणून घ्या कशी घ्यावी आरोग्याची काळजी
coronavirus update : कोरोना विषाणूने पुन्हा हात-पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला आहे. परिणामी राज्यात 24 तासाच रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Mar 16, 2023, 01:48 PM ISTH3N2 Virus: महाराष्ट्रात H3N2 घालणार धुमाकूळ? सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नका
H3N2 Influenza Virus: ज्याची भीती होती तेच महाराष्ट्रात घडलंय. H3N2 या व्हायरसने राज्यातला पहिला बळी घेतलाय. अहमदनगरमध्ये एका तरुणाचा या व्हायरसमुळे मृत्यू झालाय. हा रुग्ण मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. अहमदनगरबाहेर फिरून आल्यानंतर रुग्णामध्ये फ्लूची लक्षणं दिसत होती.
Mar 15, 2023, 08:52 PM ISTH3N2: लहान मुलांमधील H3N2 विषाणूची लक्षणे तुम्हाला माहिती आहे का?
H3N2 : भारतात कोविडनंतर आता इन्फ्लूएन्झाही वेगवेगळ्या प्रकारात समोर येत आहे. देशात इन्फ्लूएंझा ‘ए’च्या उपप्रकारावर h3n2 विषाणूची प्रकरणे प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे इन्फ्लूएंझा बीचे रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागले आहे. या विषाणूची लागण होण्याची लक्षणे म्हणजे नाक वाहणे, खूप ताप, खोकला, तीव्र डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, थकवा, घसा खवखवणे इ. दिसून येतात.
Mar 15, 2023, 04:25 PM IST
H3N2 मुळे वाढतायत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या काय आहे H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनात फरक
H3N2 इन्फ्लूएंजा व्हायरस कोरोनापेक्षा अधिक भयंकर असल्याची भिती वर्तवली जातेय. हा व्हायरस कोरोनापेक्षा भयंकर आहे असं का मानलं जातंय.. जाणून घ्या H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनातील फरक
Mar 13, 2023, 09:50 PM ISTH3N2 Influenza Virus | H3N2 वर तात्काळ उपाययोजना करा, सरकारने निवेदन करावं; अजित पवारांची मागणी
Ajit Pawar On H3N2 Influenza Virus
Mar 13, 2023, 04:25 PM ISTकोरोनाप्रमाणेच घातक ठरतोय नवा H3N2 Virus, अशी घ्या काळजी
H3N2 Virus : भारतात पुन्हा कोरोनाचा कहर सुरू होताना दिसून येत आहे. या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षितपणे काळजी घेतली कोरोनापासून दूर राहू शकतो.
Mar 13, 2023, 01:00 PM ISTH3N2 Virus । कोरोनानंतर देशावर H3N2 इन्फ्लूएन्झा व्हायरसचे संकट
H3N2 influenza virus crisis in the country after Corona
Mar 11, 2023, 10:45 AM IST