कोकणाला गारपिटीचा तडाखा, आंबा-काजूचं नुकसान
कोकणाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे.
Apr 14, 2020, 11:22 PM ISTविदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचे मोठे नुकसान
विदर्भात अचानक हवामानात बदल दिसून आला. गुरुवारी रात्री आणि आज सकाळी झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर, भंडारा, अमरावती, वर्धा या जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला.
Jan 25, 2019, 05:02 PM IST४८ तासात राज्याच्या काही भागात गारपीट-मुसळधार पाऊस
हवामान खात्याकडून पुढच्या ४८ तासांत राज्यात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय.
Jun 3, 2018, 04:06 PM IST४८ तासात राज्याच्या काही भागात गारपीट-मुसळधार पाऊस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2018, 02:12 PM ISTगारपीटीमुळे संत्रे शेतातच सडले! शेतकऱ्यांना हुंदका आवरेना
नांदेड जिल्ह्यातील संत्रा बागा गारपिटीमुळे उध्वस्त झाल्या आहेत. शेतक-यांना या बागांवर लाखो रुपये खर्च केला होता. काहींनी विकत पाणी आणून बागा जगवल्या. यंदा फळंही मोठ्या प्रमाणात लागली होती.त्यामुळं शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र गारपिटीनं शेतकऱ्यांची सगळी स्वप्न धुळीस मिळवली आहेत. तोडणीला आलेल्या बागा जमिनदोस्त झाल्या आहे. रब्बी ज्वारीचीही तीच अवस्था झालीय.
Feb 15, 2018, 10:19 PM ISTगारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 04:29 PM ISTगारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत
Feb 11, 2018, 04:10 PM ISTगारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 11, 2018, 02:43 PM ISTनाशिकमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील पश्चिम मोसम खोऱ्यातील गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले.
Apr 30, 2017, 06:54 PM ISTचंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस आणि गारपीठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2016, 08:56 PM ISTनांदेडमध्ये झाली अवकाळी गारपीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2016, 10:13 AM IST