Baldness: टक्कल हळूहळू वाढत चाललंय? केस गळणं थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा
Health Tips In marathi : तणाव, शरीरातील हार्मोनल बदल, काही आजार, योग्य काळजी न घेणं, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, या गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमची केसं मऊ होतात आणि पातळ होतात.
Feb 15, 2023, 07:38 PM ISTHair Growth Foods: केस वाढवण्यासाठी काय खावे? हे 5 हेल्दी फूड्स फायदेशीर
Food For Long Hair: केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांची वाढ वाढवण्यासाठी, महिला सर्व प्रकारचे सौंदर्य उत्पादने तयार करतात. परंतु जर त्यांनी काही आरोग्यदायी आहार घेतला तर त्यांचे केस लांबसडक आणि चांगले होतील
Oct 7, 2022, 02:54 PM IST