नागपूरचा 'हा' ब्रँड विकत घेण्यास टाटा इच्छूक; पण कंपनीने मागितले 8,31,63,45,00,000 रुपये!
Tata - Haldiram Deal: टाटा ग्रुप नागपुरचा प्रसिद्ध ब्रँड हल्दीराममध्ये 51 टक्क्यांची भागीदारी खरेदी करु शकतो. यासंबंधी दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
Sep 6, 2023, 05:55 PM IST