85 वर्षांपासून बाजारपेठेत वर्चस्व, टाटा खरंच हल्दीराम खरेदी करणार?; कंपनीने दिलं स्पष्टीकरण
Tata - Haldiram Deal: टाटा समूहाची (TaTa Group) एफएमसीजी कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (TATA Consumer Products) लवकरच मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता यावर टाटाने स्पष्टीकरण दिले आहे.
Sep 7, 2023, 12:46 PM ISTHaldiram व्यवसायाचं देशात प्रस्थ कसं वाढलं? अशनीर ग्रोवर यांनी सांगितलं सीक्रेट
शार्क टँक-प्रसिद्ध फिनटेक कंपनी BharatPe चे सह-संस्थापक आणि माजी प्रमुख अशनीर ग्रोवर (Ashneer Grover) यांनी हल्दीराम खाद्य व्यवसायाचे कौतुक केले आहे.
Sep 27, 2022, 06:31 PM ISTनागपूर : 'हल्दीराम'च्या सांबारमध्ये आढळली मेलेली पाल
नागपूर : 'हल्दीराम'च्या सांबारमध्ये आढळली मेलेली पाल
May 15, 2019, 08:35 AM ISTधक्कादायक! 'हल्दीराम'च्या सांबारमध्ये आढळली मेलेली पाल
अन्न आणि औषध प्रशासनाने तत्काळ कारवाई करत सध्या हे रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत
May 15, 2019, 08:33 AM IST'हल्दीराम' कंपनीचा मुद्दा विधानसभेत गाजला, पुन्हा तपासणीचे आश्वासन
येथील हल्दीराम या खाद्यपदार्थ उत्पादक कंपनीत काही खाद्यपदार्थांचे नमुने अप्रमाणित आढळून आल्यानंतरही याप्रकरणी दंडात्मक कारवाई न करता संबंधितांची निर्दोष सुटका केल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची पुन्हा तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदमध्ये जाहीर केलं.
Dec 19, 2017, 02:55 PM IST'हल्दीराम'ला क्लीनचीट!
नागपूरच्या हल्दीराम या खाद्य कंपनीला अन्न व औषध प्रशासनाकडून दिलासा मिळालाय. कंपनीच्या उत्पादनांमध्ये वापरले जाणारे शिसाचे प्रमाण हे योग्य असल्याचा निर्वाळा अन्न व औषध प्रशासनानं दिलाय.
Aug 5, 2015, 11:28 AM IST'हल्दीराम'च्या खाद्यपदार्थांची चौकशी होणार
Jul 8, 2015, 09:14 PM ISTमॅगीनंतर आता 'हल्दीराम'च्या खाद्यपदार्थांची चौकशी होणार
हल्दीरामच्या सर्व खाद्य पदार्थांची चौकशी करण्यात येणार आहेत. राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Jul 8, 2015, 08:30 PM IST