Israel Hamas war : गाजा पट्टीमधून हमासचं नामोनिशाण हटवण्यासाठी इस्रायलनं हल्ल्यांचा सपाटा लावलाय. अशातच माजी संरक्षणमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडली आहे.
इजरायल-हमासचं युद्ध आता निर्णायक टप्प्यावर आलंय. सूडानं पेटलेल्या इस्रायलला थांबवणं आता कुणाच्याच हातात नाही.
Israel-Hamas Conflict : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध पेटलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात असून यात अनेक नागरिकांचा मृ्त्यू झाल्याची माहिती आहे. युद्ध जास्त काळ चालल्यास याचे परिणाम भारतासह संपूर्ण देशाला भोगावे लागणार आहेत.
Israel-Hamas war : भारताने इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. भारतीयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. इस्त्रायल आणि हमासचं युद्ध सुरू झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री नुसरत इस्रायलमध्ये बेपत्ता झाली होती. आता तिच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.