hanuman chalisa hindi

हनुमान जयंतीच्या दिवशी चुकूनही 'या' चुका करु नका!

Hanuman Jayanti 2024 : 23 एप्रिल 2024 ला देशभरात हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे. धर्मशास्त्रानुसार या दिवशी चुकूनही काही गोष्टी करु नका अन्यथा तुमच्यावर संकट कोसळू शकतं. 

Apr 22, 2024, 12:50 PM IST

Video: रशियन मुलीनं गायली Hanuman Chalisa, ऐकाल तर तुम्हीही हात जोडाल

आपली मातृभाषा सोडली की, इतर भाषा बोलताना आपली बोबडी वळते. पण काही जण फर्राटेदारपणे इतर भाषा बोलतात. त्यांच्या बोलण्यात इतकी सहजता असते की त्यांची मातृभाषा ती भाषा आहे का? असा प्रश्न पडतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. यात एक छोटी रशियन मुलगी फर्राटेदार हिंदी बोलताना दिसत आहे.

Oct 19, 2022, 03:40 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x