काळ्या हरणांसाठी 200 हून अधिक गुन्हे, पाणवठे बनवले; बिष्णोईची कौतुकास्पद कामगिरी!
अभिनेता सलमान खानला धमकी दिल्यानंतर लॉरेन्स बिष्णोई चर्चेत आलाय. सलमान खानने काळे हरण मारुन आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असे बिष्णोई समाजाचे म्हणणे आहे. ध्रुव राठीने एक व्हिडीओ बनवून राजस्थानच्या अनिल बिष्णोई यांना काळ्या हरणांचे खरे रक्षक म्हटले आहे. अनिल बिष्णोई कोण आहे? जाणून घेऊया. राजस्थानच्या अलिगढ जिल्ह्यात राहणाऱ्या अनिल बिष्णोई यांनी काळ्या हरणांच्या रक्षणासाठी आपलं जीवन समर्पित केलंय. मागच्या 35 वर्षात त्यांनी 10 हजारहून अधिक हरणांचे जीव वाचवले. 50 वेगवेगळ्या गावात जाऊन त्यांनी आपलं अभियान राबवलं आणि लोकांना जागरुक केलं.
Nov 8, 2024, 03:15 PM ISTबायकोने पाणी दिलं अन् तोंडातून पांढरा फेस, नक्की काय घडलं?
जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला तिनेच घात केला, थरकाप उडवणारी घटना
Oct 10, 2022, 07:47 PM IST