hardik pandya brother

हार्दिकला करोडोंचा चुना लावणारा वैभव पांड्या कोण आहे?

Mumbai : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेट हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. विशेष म्हणजे त्यांची फसवणूक त्यांच्याच सावत्र भावाने केली आहे. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केलीय. 

Apr 11, 2024, 08:02 PM IST

बाहों मे चले आओ...; हार्दीक- नताशाचे इंटिमेट फोटो व्हायरल

Natasa Stankovic Hardik Pandya : क्रिकेटच्या मैदानात गाजणारा हा खेळाडू त्याच्या खासगी आयुष्यामुळंही कायमच चर्चेत असतो. कुटुंबालाही अपेक्षित वेळ देत तो पत्नी आणि मुलालाही तितकाच वेळ देताना दिसतो

Jun 30, 2023, 12:39 PM IST

IPL 2023: स्पर्धा एकीकडे अन् 'भावकी' एकीकडे... Hardik Pandya च्या 'त्या' फोटोनं जिंकली चाहत्यांची मनं

IPL 2023 Hardik Pandya Krunal Pandya Photo: रविवारी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये पंड्या बंधूंनी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केल्याने सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा असल्याचं दिसलं.

May 8, 2023, 02:56 PM IST