hardik pandya mumbai indians

'तोसुद्धा एक माणूस आहे, त्यालाही भावना आहेत....' हार्दिक पांड्यासोबत जे घडलं ते सांगताना भाऊ हुंदके देत रडला

Team India Hardik Pandya : कृणाल पांड्याला अश्रू अनावर... हार्दीकच्या आयुष्यात मागील 6 महिन्यांत आलेल्या वादळावर पहिल्यांदाच पडला उजेड... 

 

Jul 6, 2024, 10:13 AM IST

Hardik Pandya: कोणीही विसरणार नाही की...; IPL सुरु होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याचं मोठं विधान

Hardik Pandya: रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या टीमचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. आयपीएल सुरू होण्याआधी हार्दिकने एक मोठं विधान केलं आहे की, यावेळी त्यांची टीम शानदार कामगिरी करणार आहे.

Mar 16, 2024, 08:25 AM IST

रोहित शर्मासाठी 2023 वर्ष अनलकी, 4 वेळा हिटमॅन ठरला अपयशी

Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी 2023 हे वर्ष फारसं चांगलं गेलं नाही. या वर्षात तब्बल चारवेळा त्याला अपयशाला सामोरं जावं लागलंय. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं कर्णधारपदही त्याला गमवावं लागलं आहे.

Dec 18, 2023, 10:30 AM IST

टीम इंडियामध्ये कधी खेळणार हार्दिक पांड्या? BCCI चा मेगा प्लॅन तयार!

Hardik Pandya Medical Update :  सध्याच्या परिस्थितीत बीसीसीआय (BCCI ) आणि एनसीए (NCA) हार्दिकला संघात आणण्याची घाई करू इच्छित नाही, असं स्पष्ट होतंय.

Dec 5, 2023, 03:53 PM IST

हार्दिक पंड्याने 10 वर्षात IPL मधून किती पैसा कमावला पाहिलं का?

Hardik Pandya Total Earning In IPL: मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट डेव्हलपमेंट विंगने 2015 च्या लिलावामध्ये अवघ्या 10 लाखांमध्ये हार्दिकला संघात घेतलं होतं. यानंतर तो 2022 साली पहिल्यांदा संघापासून वेगळा झाला. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सच्या संघाला थेट जेतेपदापर्यंत घेऊन गेला. मात्र आता 2 वर्ष गुजरातचं नेतृत्व केल्यानंतर पंड्या पुन्हा मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. पण हार्दिकने या कालावधीत आयपीएलमधून एकूण किती कमाई केली आहे पाहिलं का?

Nov 28, 2023, 11:56 AM IST

तीस कोटी आणि 8 BHK, हार्दिक पांड्याच्या अलिशान घराचे Inside Photo

Hardik Pandya Lifestyle : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या चांगलाच चर्चेत आहे. आयपीएलमध्ये गुजरातची साथ सोडून हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. आपल्या अष्टपैलू खेळासाठी ओळखला जाणारा हार्दिकची लाईफस्टाईलही तितकीच आकर्षक आहे. हार्दिकच्या मुंबईच्या अलिशान घराचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Nov 27, 2023, 08:39 PM IST

IPL 2024 : 'या' 3 कारणामुळे हार्दिक पांड्या आणि गुजरात टायटन्सची सुटली साथ

Hardik Pandya : इंडियन प्रीमियर लीन 2024 मध्ये हार्दिक पांड्या गुजरात नाही तर मुंबईतून खेळताना दिसणार आहे. गुजरात टायटन्स आणि हार्दिक पांड्याची साथ का सुटली याची कारणं समोर आली आहे. 

 

Nov 26, 2023, 08:57 AM IST