hardik pandya son

Hardik Pandya Divorce : हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाला 'ही' सुंदरी ठरली कारण? काय आहे दोघांमध्ये कनेक्शन?

Hardik Natasa Divorce :  हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाला एक मॉडेल जबाबदार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कोण आहे ही तरुणी आणि तिचं हार्दिकशी काय कनेक्शन आहे?

Jul 21, 2024, 01:07 PM IST

घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट, हार्दिक पांड्यासाठी गुड न्यूज

Hardik-Natasa : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टेनकोविकने अधिकृतरित्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलं आहे. दोघांनी सामंजस्याने हा निर्णय घेतलाय. नताशा मुलगा अगस्त्याला घेऊन आपल्या मायदेशी म्हणजे सर्बियाला परतली आहे. 

Jul 19, 2024, 05:16 PM IST

कोहली ते धोनीपर्यंत... भारतीय क्रिकेटर्सच्या मुलांची युनिक नावे आणि अर्थ

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये भारताच्या विजयानंतर संपूर्ण देशात आनंद साजरा झाला. यानंतर सगळ्या क्रिकेटर्सबद्दल एक वेगळीच उत्सुकता वाढली आहे. तुमच्या आवडीच्या क्रिकेटर्सच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेऊया. जाणून घ्या क्रिकेटर्स आणि त्यांच्या मुलांची युनिक नावे 

Nov 17, 2023, 05:13 PM IST

World Cup 2023 : टीम इंडियाला दुसरा धक्का! प्रॅक्टिस सेशनमध्ये Hardik Pandya ला दुखापत; रोहितचं टेन्शन वाढलं

Cricket World Cup 2023 : टीम इंडियाला स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik pandya) नेट प्रॅक्टिस करताना दुखापतग्रस्त (injury) झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Oct 6, 2023, 04:50 PM IST

बाहों मे चले आओ...; हार्दीक- नताशाचे इंटिमेट फोटो व्हायरल

Natasa Stankovic Hardik Pandya : क्रिकेटच्या मैदानात गाजणारा हा खेळाडू त्याच्या खासगी आयुष्यामुळंही कायमच चर्चेत असतो. कुटुंबालाही अपेक्षित वेळ देत तो पत्नी आणि मुलालाही तितकाच वेळ देताना दिसतो

Jun 30, 2023, 12:39 PM IST

Valentine day : Hardik Pandya चा नादचं खुळा, एका मुलाचा बाप झाल्यानंतर आता पुन्हा लग्नबंधनात अडकणार, 'या' ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा

Hardik Natasha marriage : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी राजस्थानमध्ये लग्न केल्यानंतर सेलिब्रिटींना पुन्हा लग्न करायची इच्छा होतंय का? कारण एका मुलाचा बाप झाल्यानंतर Hardik Pandya पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहे. 

Feb 12, 2023, 03:03 PM IST

हार्दिक आणि नताशाने आपल्या मुलाला दिलं हे नाव

नताशा स्टॅनकोविचने ३० जुलैला दिला होता मुलाला जन्म.

Aug 18, 2020, 08:45 PM IST