harsh goenka post

'पुढील काही दिवसात एक बाळ...', हर्ष गोयंका यांच्या पोस्टमुळे भुवया उंचावल्या; नेटकरी संभ्रमात

उद्योजक हर्ष गोयंका (Industrialist Harsh Goenka) यांची एक पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आगामी दिवसात एक बाळ जन्माला येणार असल्याचं सांगत त्याच्या करिअरबद्दल चर्चा केली आहे. 

 

Feb 15, 2024, 03:06 PM IST

लाकडांच्या दोन ओंडक्यांवरून खोल दरी पार; कार चालकांच्या कौशल्याने सर्वच आवाक्..

Driving Skills Video: व्हिडीओमध्ये एक कार चालक हुशारीने कार दोन लाकडांच्या ओंडक्यांवरून खोल दरी पार करतो. हा व्हिडीओ जगभरात प्रसिद्ध होत आहे.

Mar 31, 2022, 03:10 PM IST