harshali malhotra

हर्षाली मल्होत्राचा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दमदार लूक, सौंदर्य पाहून चाहते थक्क!

बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपट 'बजरंगी भाईजान' मधील मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा, चित्रपटाच्या रिलीजनंतर अनेक वर्षांपासून चर्चेत राहिली आहे. तिच्या निरागस चेहऱ्याने आणि आकर्षक अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने हर्षालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिच्या नवीन लूकचे जोरदार कौतुक केले आहे.

Jan 2, 2025, 03:46 PM IST

'बजरंगी भाईजान'मधील मु्न्नीचं सौंदर्य आणि नवरात्री लूक पाहून चाहते घायाळ

'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीचे नवरात्री स्पेशल लूक. लेहेंग्यामधील फोटोंनी वेधलं सर्वांचे लक्ष. पहा फोटो

Oct 10, 2024, 04:26 PM IST

सलमान खानच्या चित्रपटातून डेब्यू केल्यानंतर सुपरहिट ठरली 'ही' अभिनेत्री, वयाच्या 16 वर्षी इतक्या कोटींची मालकिण

Harshaali Malhotra  Net Worth:  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार हे बाल कलाकार म्हणून येतात. खूप कमी बाल कलाकार प्रसिद्ध होतात. सलमान खानसोबत पहिला चित्रपट करणारी या चिमुकलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही ती सोशल मीडियावर चर्चेत असतं. 

Jun 3, 2024, 10:45 AM IST

चिमुरड्या हर्षालीला व्हायचंय सलमान अंकलसारखं 'सुपरस्टार'

'बजरंगी भाईजान' सिनेमात चिमुरड्या हर्षालीनं आपल्या निरागसपणानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या वाह-वाह मिळवलीय. या सात वर्षीय चिमुरडीला आता सलमान खानसारखंच एक मोठी सुपरस्टार व्हायचंय.

Jul 21, 2015, 07:55 PM IST