harvard university

हावर्ड विद्यापीठात प्रमुख अतिथी म्हणून तनुश्री दत्ता

मूळ अमेरीकेत उदय झालेल्या # Me Too चे वादळ अद्यापही शमलेले नाही. 

Feb 10, 2019, 06:13 PM IST

आता, मुंबईतही 'हॉवर्ड विद्यापीठ'!

अमेरिकेतील नामांकीत आणि प्रतिष्ठीत हॉवर्ड विद्यापीठ त्यांचं आंतरराष्ट्रीय कार्यालय मुंबईत सुरू करणार आहे.

Apr 3, 2015, 02:03 PM IST

आता, मुंबईतही 'हॉवर्ड विद्यापीठ'!

आता, मुंबईतही 'हॉवर्ड विद्यापीठ'!

Apr 3, 2015, 09:08 AM IST

हार्वर्ड यूनिवर्सिटीमध्ये बॉम्बची बोंबाबोंब

हारवर्ड यूनिवर्सिटीमध्ये बॉम्ब ठेवल्याची बोंबाबोंब होताच पूर्ण विद्यापीठ खाली करण्यात आले. तसेच विद्यापीठातील होणारी परीक्षाही रद्द करण्यात आली. बॉम्ब ठेवल्याचे वृत्त समजतात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान, ही अफवा असल्याचे चौकशीनंतर समजले.

Dec 17, 2013, 12:02 PM IST

`कुंभमेळा` बनलाय हार्वर्डच्या संशोधनाचा एक विषय!

भारतात अलाहाबादमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात यंदा १० कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तवला जातोय. हा आकडा चकीत करणारा आहे कारण, जगभरात १५८ देशांची लोकसंख्या एक कोटीपेक्षा कमी आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा कुंभमेळा आता अमेरिकेतल्या हार्वर्ड युनिवर्सिटीत अभ्यासाचा विषय बनला आहे.

Jan 22, 2013, 11:17 AM IST

... आणि २० कोटी वर्षांपूर्वीचा डायनासोर सापडला

अंगावर काटे असलेला, पोपटासारखी चोच आणि वटवाघळासारखे दात असलेल्या एका छोट्या डायनासोरच्या एका विशिष्ट जातीला संशोधनकर्त्यांना ओळख पटलीय.

Oct 4, 2012, 04:47 PM IST