hawaii

5000 फूट बंकर, 30 खोल्या… मार्क झुकेरबर्ग जमिनीखाली घर का बांधतोय?

Mark Zuckerberg : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. झुकरबर्ग हा हवाईमध्ये 100 दशलक्ष खर्चून स्वत:साठी एक टॉप सीक्रेट घर बांधत असल्याची माहिती समोर आली आहे. झुकेरबर्गच्या या गुप्त घरामध्ये भूमिगत बंकरसोबतच इतर गोष्टीही बांधल्या जात आहेत.

Jan 1, 2024, 05:09 PM IST

Viral Video : GPS ला फॉलो करत होती महिला अन् मग...व्हिडीओ पाहून व्हाल आश्चर्यचकित

Viral Video : आपल्यापैकी अनेक जण एखाद्या ठिकाणी जायचा रस्ता माहिती नसेल तर GPS ची मदत घेतो. ती महिलेदेखील GPS ला फॉलो करत रस्ता शोधत होती अन् मग...

May 7, 2023, 01:31 PM IST

स्वर्गात जाणाऱ्या 'हायकू स्टेअर्स' लवकरच होणार इतिहासजमा!

स्वर्गाच्या जवळपास जाणाऱ्या पायऱ्यांची संख्या जवळपास ३ हजार ९२२ एवढी आहे

Oct 31, 2019, 11:21 AM IST

अमेरिकेत ज्वालामुखीचा उद्रेक, 1700 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं

किलाएवा ज्वालामुखी स्फोटात 21 घरं उद्ध्वस्त झालीत

May 8, 2018, 06:30 PM IST

ओबामांचा यंदाचाही ख्रिसमस हवाईमध्ये

ख्रिसमससाठी ओबामा सलग सातव्या वर्षी हवाईला जाणार आहेत, व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले.  

Dec 14, 2014, 08:14 PM IST