hawala

पुणे-सोलापूर महामार्गावर सिनेस्टाईल थरार, कारवर गोळीबार करत लुटली कोट्यवधींची रोकड

गोळीबाराच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ, पोलिसांकडून कसून चौकशी

 

Aug 26, 2022, 09:05 PM IST

दाऊदचा सहकारी NIA च्या ताब्यात; मलिक यांच्याशी संबंध?

सलीम फ्रूट हा दाऊद इब्राहिमचा साथीदार आहे. त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडून काही महत्त्वपूर्ण दस्ताऐवज ताब्यात घेण्यात आले आहे. 

May 9, 2022, 11:52 AM IST

धक्कादायक : कांदा व्यापाऱ्यांचा हवाला प्रकरणात सहभाग

बेकायदेशीर गोष्टी आल्यासमोर

Jun 9, 2018, 12:44 PM IST

हवाला रोकड लूट : ७ जणांवर गुन्हा दाखल

हवाला रोकड लूट : ७ जणांवर गुन्हा दाखल

May 4, 2018, 08:55 PM IST

'दुरान्तो'मधून प्रवास करतोय हवाल्याचा पैसा आणि सोन्या-चांदीचा अवैध व्यापार

नागपूर-मुंबई दुरान्तो एक्स्प्रेसमधून सुरु असलेल्या हवालाच्या पैशांचा आणि सोने-चांदीच्या अवैध व्यापाऱ्याचा आरपीएफने पर्दाफाश केलाय. 

Dec 7, 2017, 11:40 PM IST

नोटबंदीनंतर ईडीची बँक कर्मचाऱ्यावर देखील नजर

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी अँक्सिस बँकेचा चार्टर्ड अकाउंटंट्स राजीव सिंहला नोटांच्या संशयास्पद देवाणघेवाणीवरून अटक केली. नोटाबंदी निर्णयानंतर काळ्या पैशाला पांढरे करण्यासाठी लोकांचे अनेक प्रयत्न चालू आहेत.

Dec 7, 2016, 09:14 PM IST

दाऊद इब्राहिमशी संबंधीत १००० कोटींच्या हवाला रॅकेटचा खुलासा

 इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी गुरूवारी कोलकता येथे १००० कोटी रुपयांच्या हवाला रॅकेटचा खुलासा केला आहे. या रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याचाही संबंध आहे. दाऊद हा १९९३ च्या मुंबई स्फोटांचा आरोपी आहे. 

Sep 25, 2015, 03:24 PM IST

आयपीएल बेटिंग प्रकरणी देशभरातील बुकींवर EDचे छापे

IPLच्या देशभरातील बुकींवर EDनं छापे मारल्याची बातमी येतेय. काल दिल्ली, बंगळुरू, जयपूर आणि देशातील अन्य भागांतील सक्रीय बुकींवर EDनं छापे मारलेत. 

May 11, 2015, 01:13 PM IST

ऑपरेशन हवाला : कोण आहे मोईन कुरैशी?

मांस निर्यातीचा धंदा करणाऱ्या मोईन कुरैशी नावाच्या व्यक्तीच्या घरांवर आणि ऑफिसेसवर इन्कम टॅक्स विभागाने छापे घातले. मोईन हवाला कारभार चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पण, हा मोईन कुरैशीचा इतिहास नक्की काय आहे... जाणून घेऊयात...

Apr 17, 2014, 11:24 AM IST