Crime News: Mobile साठी तिने नवऱ्याला सोडलं! तिच्या भावाने थेट बंदूक काढली अन्...
Wife Left Husband For Mobile: मोबाईल ही गरज राहिली नसून व्यसन झालं आहे असं म्हणतात. अनेकदा मोबाईल हा पती पत्नीमधील वादाचं कारण ठरतो. मात्र अशाच एका वादातून पत्नीने थेट पतीचं घर सोडल्याची आणि मेव्हण्यावर बंदूक ताण्याची वित्रित्र घटना समोर आली आहे.
Jun 1, 2023, 11:48 AM ISTरामविलास पासवान पंचतत्वात विलीन, दु:खाने चिरंजीव चिराग बेशुद्ध होऊन कोसळले
लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि बिहारचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (RamVilas Paswan) यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
Oct 10, 2020, 08:29 PM IST