hdfc bank

सर्वाधिक मानधन घेणारे बँकर; वेतन १८ कोटींहून अधिक

गेल्या वर्षात याचं वेतन आणि इतर लाभ 38 टक्क्यांनी वाढून 18.92 कोटी रुपयांवर पोहचलं. 

Jul 20, 2020, 05:26 PM IST

ATM व्हॅन थेट ग्राहकांच्या घरासमोर; HDFC बँकेचा मोठा निर्णय

HDFC बँकेने लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना घरपोच पैसे देण्याची सुविधा सुरु केली आहे. 

Apr 9, 2020, 12:12 PM IST

घर घेणं आणखी सोपं, एचडीएफसीने घटवला व्याजदर

 एचडीएफसी बॅंकेने अशांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

Jan 4, 2020, 12:40 PM IST

'एक लाखापेक्षा जास्त रकमेसाठी बँक जबाबदार नाही'; एचडीएफसीचा पासबूकवर संदेश

पीएमसी बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर २ ग्राहकांचा मृत्यू झाला आहे. 

Oct 18, 2019, 08:20 AM IST

HDFCकडून व्याजदरात कपात, कर्जाचा व्याजदर कमी होणार

प्रायव्हेट सेक्टरमधील मोठी बँक एचडीएफसी लिमिटेडने आपल्या फ्लोटिंग लोनच्या व्याजदरात 10 बेसिक पाँईंटची कपात केली आहे.

Oct 15, 2019, 05:53 PM IST

कार लोन घेणाऱ्यांसाठी खूशखबर!, एचडीएफसी बॅंकेचे खास प्लॅन्स

एकूण हफ्त्यांमध्ये २४ ते ३१ टक्क्यांपर्यंत फायदा

Dec 20, 2018, 06:13 PM IST

फ्लिपकार्टवर स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळणार मोठी सवलत!

 ६ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत सुरु होतोय 'फ्लिपकार्ट बिग शॅापिंग डे सेल'. या सेलमध्ये खुप कॅटेगरीच्या प्रोडक्टवर सवलत मिळणार आहे.

Dec 3, 2018, 08:45 PM IST

प्रमोशनच्या वादातून एचडीएफसीच्या उपाध्यक्षांची हत्या?

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी बेपत्ता प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे.

Sep 9, 2018, 06:53 PM IST

HDFC बॅंक खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, बॅंकेने ग्राहकांना दिली ही माहिती

जर तुमचे बॅंक खाते  HDFC मध्ये असेल तर त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. 

Jun 13, 2018, 09:22 PM IST

HDFCबँकेने काढलं पत्रक, डेबिट-क्रिडिटने आता करता येणार नाही 'हे' काम

तुमच्याकडे एचडीएफसी (HDFC) बँकेचं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. HDFC बँकेने आपल्या डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड्सवरुन बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यास बंदी घातली आहे.

Mar 27, 2018, 02:05 PM IST

HDFC बँकचे डेबिट आणि क्रेडीट कार्डधारक आता करू नाही शकत हे काम...

  तुमच्याकडे एचडीएफसी (HDFC)बँकेचे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.  गेल्या काही दिवसांपासून तुम्ही क्रिप्टोकरेंसीबाबत अनेक बातम्या ऐकल्या असतील सरकारने अशा प्रकारच्या फसवणुकीतून वाचण्याासाठी बिटकॉइनला बेकायदा घोषित करण्यात आले होते. आता एचडीएफसी बँकने क्रेडीट कार्डधारक बिटकॉईनची खरेदी करू शकणार नाही. तसेच बँकेच्या प्रीपेड कार्डातूनही क्रिप्टो करन्सी खरेदी करू शकणार नाही. 

Mar 14, 2018, 05:49 PM IST

चार बलाढ्य कंपन्यांनी गमावले 21,319 कोटी रुपये

तर रिलायन्स, टिसीएस, एचयूएल, मारुती, एचडीएफसी आणि ओनजीसीने कमावले पैसे

Dec 31, 2017, 06:42 PM IST

मोफत करा ऑनलाईन व्यवहार, ही बॅंक आकारत नाही शुल्क

एचडीएफसी बँकेने ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. यापूढे आरटीजीएस, एनईएफटीचे व्यवहार बँकेने विनामूल्य केले आहेत.

Nov 24, 2017, 07:00 PM IST

'ही' बँक आपल्या ग्राहकांना पाठवते सर्वाधिक SMS

कॅशलेस व्यवहार आणि डिजिटल इंडियामुळे बँक अकाऊंट मोठ्या प्रमाणात उघडण्यात आले आहेत 

Nov 21, 2017, 08:29 PM IST

एटीएम कार्डचा पासवर्ड विसरला?; घाबरू नका, घरीच करा रिसेट

पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर ही तशी नित्याची बाब. पण, अनेकदा पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेल्यावर ध्यानात येते की, अरेच्चा मला एटीएम कार्डचा पीनच (पासवर्ड) आठवत नाही. मग अनेकांचा गोंधळ उडतो. अशा वेळी घाबरू नका. तुमच्या एटीएम कार्डचा पासवर्ड घरीच सेट करा.. त्यासाठी वापरा सोपी पद्धती...

Nov 14, 2017, 06:25 PM IST