HDFC बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल
एचडीएफसी बॅंक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत त्यांच्या पॉलिसीमध्ये बदल करतात.
Nov 12, 2017, 12:04 PM ISTमराठी माणसाच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी मनसे कामगार सेना सरसावली
एचडीएफसी (HDFC) बँकेतील मराठी माणसाच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सरसावली आहे. मनसे नेत्यांच्या नेतृत्वाखाली एचडीएफसी बँकेच्या लोअर परळ येथील मुख्य कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्ठमंडळाने धडक दिली.
Sep 26, 2017, 04:08 PM ISTदेशातील प्रमुख ब्रॅन्डसमध्ये या कंपनीनं पटकावलाय पहिला क्रमांक
एचडीएफसी बँकेनं देशातील प्रमुख ५० ब्रॅन्डसच्या रँकिंगमध्ये सलग चौथ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावलंय.
Sep 14, 2017, 03:32 PM ISTफोर्ब्सने गौरवलेल्या भारतातील टॉप १० कंपन्या
Aug 23, 2017, 11:25 PM ISTप्रादेशिक भाषेची चूक गुगलची, एचडीएफसीकडून दिलगिरी
गुगलवर hdfc phone banking number सर्च केलं तर मुंबईची प्रादेशिक भाषा ही गुजराती येत होती, पण ही चूक आता गुगलकडून दुरुस्त करण्यात आली आहे.
Feb 7, 2017, 07:21 PM ISTएचडीएफसी बँकेसाठी मुंबईची प्रादेशिक भाषा गुजराती ?
गुगलवर hdfc phone banking number सर्च केलं तर मुंबईची प्रादेशिक भाषा ही गुजराती येत आहे
Feb 6, 2017, 10:07 PM ISTपेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्ड स्वीकारले जाणार नाहीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2017, 07:34 PM ISTआज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्ड स्वीकारले जाणार नाहीत
आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट आणि क्रेडिट कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय पेट्रोल पंप असोसिएशननं घेतला आहे.
Jan 8, 2017, 06:15 PM ISTHDFC आणि BOI सह अनेक बँकांनी घटविले व्याजदर
एचडीएफसीसह आणखी काही बँका आणि गृहकर्ज कंपन्यांनी आज आपल्या उधारी दरात ०.९ टक्क्यांनी घट केली आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि व्यावसायिक कर्ज स्वस्त होणार आहे.
Jan 4, 2017, 08:34 PM ISTएचडीएफसी बँकेची ऑफर, रिटेल स्टोअरमधूनही पैसे काढा
आता एचडीएफसीने स्वाईप मशिनच्या धर्तीवर ग्राहकांना रिटेल दुकानांमधून पैसे काढण्याची सुविधा दिली आहे. रुपम, बेन्झर, अमरसन्स, कलानिकेतन, प्रेमसन्स, एशियाटिक, लिबाज, सिझन, मेट्रो, कॅटवॉक आणि मोची या दुकानातून ग्राहक डेबिट कार्ड स्वाईप करुन पैसे काढू शकतात.
Dec 1, 2016, 06:13 PM ISTमिस्ड कॉल द्या आणि मोबाईल रिचार्ज मिळवा
एचडीएफसी बँक आता पेटीएमला टक्कर देण्यासाठी रिचार्ज बिझनेसमध्ये उतरणार आहे. एचडीएफसी बँकेने मिस्ड कॉलवर ग्राहकांना मोबाईल रिचार्ज देण्याची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 5, 2015, 04:03 PM ISTसावधान! बॅंकांच्या व्याजदरात वाढ
रिझर्व्ह बॅंकेने रूपयाला सावरण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे आता खासगी बॅंकानी आपल्या मुळ कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या दोन बॅंकाने ०.२५ टक्के वाढ केल्याने गृह आणि वाहन कर्जासह इतर कर्जाच्या व्याज दरातदेखील वाढ झाली आहे.
Aug 24, 2013, 04:54 PM IST