अॅक्सिस बँकेही ठराविक व्यवहारांनंतर आकारणार शुल्क
महिन्याच्या नियमीत व्यवहारांपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय अॅक्सिस बँकेनं घेतला आहे.
Mar 6, 2017, 07:37 PM ISTएचडीएफसीच्या ग्राहकांना व्यवहारावेळी लागणार एवढं शुल्क
डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी जवळपास सगळ्याच बँकांनी व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 6, 2017, 07:26 PM ISTएसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी... असं असेल व्यवहारांवरचं शुल्क
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी बँकांनी व्यवहारांवर दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय बँकेनं यासाठीची नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे.
Mar 6, 2017, 07:16 PM ISTएटीएममधून रक्कम काढण्यासाठी मोजावे लागणार 150 रुपये
आता तुम्ही एटीएममधून किमान पाच व्यवहार निशुल्क करु शकत होता. आता याला लगाम बसणार आहे. चौथ्या व्यवहारानंतर तुम्हाला 150 रुपये मोजावे लागणार आहेत.
Mar 2, 2017, 12:10 AM ISTआयसीआयसीआय, एचडीएफसीचे गृहकर्ज स्वस्त
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात कपात केल्यानंतर आता आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेचेही गृहकर्ज स्वस्त झालेय.
Nov 4, 2016, 11:44 AM ISTपिपरी-चिंचवड एचडीएफसी फायनान्सवर दरोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2016, 10:15 PM ISTबातमी तुमच्या कामाची: HDFC, कॅनरा बँकेकडून व्याजदरात कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2015, 12:03 PM IST`एचडीएफसी` अध्यक्ष दीपक पारिख आयपीएलचे विशेष सल्लागार
बीसीसीआई-आयपीएल चे अंतरिम अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी शुक्रवारी `हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी)चे अध्यक्ष दीपक पारिख यांना `इंडियन प्रीमियर लीग`च्या सातव्या सत्रासाठी आपला विशेष सल्लागार म्हणून निवडलंय.
Apr 12, 2014, 02:42 PM IST