health minister rajesh tope

पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन

 पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. आता कोरोनाचा शिरकाव हा ग्रामीण भागात झाला आहे.  

Jul 23, 2020, 09:37 AM IST

कोरोनावर उपचार : विविध पॅथींच्या तज्ज्ञांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा, हे दिलेत निर्देश

कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली.  

Jul 23, 2020, 09:09 AM IST

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 'या' जिल्ह्यात एक महिना लॉकडाऊन

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. संसर्गाची साखळी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

Jul 22, 2020, 10:59 AM IST

'जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील'

कोरोनाविरुद्धची लढाई सुरुच राहील.

Jul 22, 2020, 07:14 AM IST
Pimpri chinchvad,Hijawadi Vandana Thakkar Woman_s Trip To Dubai Instead Of Home Quarantine PT1M6S

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील होम क्वारंटाईन, पत्नीला कोरोनाची लागण

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील हे होम क्वारंटाईन झाले आहेत.  

Jul 18, 2020, 03:13 PM IST

कोविड-१९ । अजित पवार यांचा मोठा निर्णय, मुंबईच्या आयुक्तांनाच पुण्यात केले पाचारण

कोरोना विरोधातील उपाय योजनांच्या बाबतीत मात्र पुण्याला मुंबईचा आदर्श घ्यावा लागणार आहे.  

Jul 18, 2020, 10:44 AM IST

आशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून वाढीव मोबदल्याचा लाभ, शासन निर्णय जाहीर

ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय.

Jul 18, 2020, 10:12 AM IST