health tips

गूळ, साखर की मध? कोणता गोड पदार्थ आरोग्याला जास्त फायदेशीर

Sweetners For Good Health: अनेकांना हेल्दी, चविष्ट पदार्थांपेक्षा गोड खाण्याला जास्त पसंती देतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी साखरेचा वापर बहुतांश गोष्टींमध्ये केला जातो. पण गोड पदार्थामधील मध, गूळ की साखरमधील कोणता पदार्थ तुमच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ते जाणून घ्या...

Apr 27, 2023, 03:33 PM IST

World Malaria Day 2023: तुमच्यातही दिसतात 'ही' लक्षणं? कशी कराल मलेरियावर मात?

उन्हाळा वाढू लागलाय, त्यामुळे डासांचं प्रमाण देखील वाढत आहे. डासांमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. ॲनोफिलिस नावाच्या डासाची मादी चावल्याने मलेरिया हा आजार होतो. हा डास चावल्यानंतर 6 ते 7 दिवसांनी मलेरियाची लक्षणं (Symptoms of Malaria) दिसू लागतात.

Apr 25, 2023, 04:03 PM IST

Chapatis : दिवसभरात किती चपाती खाणं योग्य?

how many chapatis should eat daily : आज प्रत्येक जण त्याचा आरोग्यासाठी खूप जागृत झालं आहे. फीट राहण्यासाठी डाएट फ्लो करत आहेत. अशात अनेक जण चपाती ऐवजी भाकरी खातात. पण काही जणांना भाकरी आवडतं नाही. अशावेळी आरोग्यासाठी दिवसभरात किती चपाती खायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का?

Apr 25, 2023, 11:24 AM IST

पाण्यात भिजवून खा 'हे' पदार्थ, आरोग्यासाठी ठरतील वरदान

Health Tips : अनेकदा आपण रात्रभर भिजवलेले पदार्थ खात असतो. यामुळे ते खाणे सोपे जाते. मात्र अशा पदार्थामध्ये पौष्टिक मूल्य वाढते.

Apr 24, 2023, 04:52 PM IST

तुम्ही पण उभं राहून पाणी पिता? मग आताच सावध व्हा...

Drink Water While Standing Or Sitting :  पाणी केवळ आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करत नाही तर अनेक समस्यांना आपल्यापासून दूर ठेवते. शरीरात पाण्याची कमतरता देखील डिहायड्रेशन होऊ शकते. विशेषतः उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त गरज असते. लोकांचे पाणी पिण्याची वेगळी पद्धत आहे. बरेच लोक ग्लासमधून पाणी पिणे पसंत करतात. तर काही जण थेट बाटलीतून पाणी पितात. पण असे अनेक लोक आहेत जे अनेकदा उभे राहून पाणी पितात. असे केल्याने कोणत्या समस्याला सामोरे जावे लागू शकते ते जाणून घ्या..

Apr 23, 2023, 04:17 PM IST

उन्हाळ्यात डोळ्यांची आग होतेय?, अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात डोळ्यांची आग होतेय?, अशी घ्या काळजी

Apr 22, 2023, 03:58 PM IST

Vegetables For Weight Loss: वजन कमी करायचंय? मग आहारात 'या' 7 भाज्यांचा समावेश करा

Vegetables For Weight Loss: आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे लठ्ठपणा वाढत जातो. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक मार्ग अवलंबतात.

 

Apr 19, 2023, 05:51 PM IST

Beer Side Effects : चिल्ड बीअर पिताय का? थांबा आधी फायदे-तोटे जाणून घ्या

Beer Side Effects: अनेक लोक नेहमी बिअर पिऊन आनंदाचे क्षण साजरे करतात. काही लोक निरोगी राहण्यासाठी पितात तर काही लोक आनंदी राहण्यासाठी पितात. 

Apr 17, 2023, 05:25 PM IST

Right Time to Eat Egg: अंडी खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीये का?

Right Time To Eat Egg: अंडी खाण्याचेही प्रचंड फायदे आहेत. परंतु अंडी खाण्याची (Eating Eggs) योग्य वेळ कोणती तुम्हाला माहिती आहे का? अंडी तुम्ही या गोष्टींनंतर खाऊ शकता. ज्याचा फायदा (Eggs Health Tips) तुमच्या आरोग्यासाठीही होऊ शकतो. 

Apr 14, 2023, 04:18 PM IST

Health Tips : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? जाणून घ्या 'या' गोष्टी

Weight Loss tips :  वजन कमी करणे हे सोपं काम नाही पण आपल्याला वाटतं तितकं अवघड देखील नाही. वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तरीदेखील अनेकांच्या वजनात काहीच फरक पडत नाही. अशा लोकांना नेमकं काय करावे ते जाणून घ्या...

Apr 13, 2023, 01:05 PM IST

Onion : आजपासून कच्चा कांदा खा, तुम्ही हे फायदे जाणून व्हाल हैराण

Onion In Summer : उन्हाचे दिवस सुरु झाले आहेत. अशावेळी आपल्या शरीराची काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आजपासून कच्चा खांदा खाण्यास सुरुवात केली तर याचे चांगला फायदा होऊ शकतो.

Apr 12, 2023, 02:38 PM IST

Health Tips : तुम्ही पण टोमॅटो Ketchup खाताय? मग आताच सावध व्हा...

Health Tips : आजकाल हे प्रत्येक फास्ट फूड म्हणजेच पिझ्झा, बर्गर किंवा अन्य काही स्नॅक्ससोबत टोमॅटो केचप दिले जाते.

Apr 12, 2023, 08:51 AM IST

Roti On Gas : तुम्ही पण थेट गॅसवर फुलके-भाकरी भाजता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? काय सांगतात तज्ज्ञ

Roti Cooking Research : चपाती, फुलके आणि भाकरी याशिवाय भारतीयांचं जेवण पूर्ण होतं नाही. जर तुम्हाला कळलं की या फुलके आणि भाकरी बनवताना तुम्ही थेट गॅसवर भाजत असाल तर त्यापासून कॅन्सर होतो. (Roti facts)

Apr 9, 2023, 02:17 PM IST

Foods For Summer Season: रखरखत्या उन्हात वाढतीये शरीरातील उष्णता? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश!

उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेची समस्या जाणवते. उन्हाळा टाळण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचं सेवन करू शकता ज्यामुळे तुम्हाला आतून थंडावा मिळेल. त्यामुळे तुम्ही रखरखत्या उन्हात शरीर संतुलित करू शकता.

Apr 8, 2023, 10:54 PM IST

Eggs News : उन्हाळ्यात अंडी खात असाल तर ही काळजी घ्या, अन्यथा...

Eggs Side Effects : तुम्हाला अंडे  खाणे आवडत असेल तर थोडे त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. जाणून घ्या उन्हाळ्यात अंडी खाण्याचे काय तोटे आहेत?

Apr 5, 2023, 02:27 PM IST