तुम्हाला सुद्धा डोक्यावर चादर घेऊन झोपायची सवय आहे? आत्ताच ही सवय बदला नाहीतर...
Sleep Health: रात्री डोक्यावर चादर घेऊन झोपण्याची सवय आरामदायी वाटली तरी यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन गंभीर आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
तुम्हालाच जास्त थंडी का वाजते? शरीरातील हे व्हिटॅमिन असू शकते कमी
तुम्हालाच सर्वाधिक थंडी का वाजते. याचा कधी विचार केला का? जर जाणून घ्या उत्तर
पुरुषांनी उभे राहून लघवी का करु नये? काय आहेत तोटे? जाणून घ्या!
Men Urination Tips :पुरुषांसाठी कशाप्रकारे लघवी करणे चांगले? उभे राहून की बसून? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
शरीरातील 'या' भागात असते सर्वात जास्त घाण, अंघोळ केल्यानंतरही लाखो बॅक्टेरिया राहतात
शरीरातील प्रत्येक अवयव आणि भाग स्वच्छ ठेवण्यासाठीचा प्रयत्न असतो. पण तुम्हाला माहितीये का? मानवी शरीरातील एक असा भाग आहे जो स्वच्छ केल्यावर सुद्धा त्यात बॅक्टेरिया राहतात आणि तो कधीच पूर्णपणे स्वच्छ होत नाही.
सकाळी आवर्जून करा 'ही' 5 कामे, थुलथुलीत पोट Gym मध्ये न जाता होईल कमी
गणेशोत्सवात खूप चमचमीत खाल्ल्यानंतर आता वजन कमी करण्याचा विचार तुम्हाला पडला असेल. तर न चुकता करा या सकाळच्या 5 गोष्टी.
भाद्रपद उकडावा असं का म्हणतात? आरोग्यासंदर्भात आपल्या पूर्वजांनी दिलीये मोलाची माहिती
भाद्रपद महिना म्हणजे गणपती बाप्पाचे आगमन. पण या महिन्यात खाण्या-पिण्याच्या सवयीदेखील पाळल्या जातात. पण भाद्रपद महिन्यात उकडलेले पदार्थच खावेत, असं आपले पूर्वज सांगून गेले आहेत.
22 वर्षीय क्रिकेटरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू
Cricket News : बंगालमध्ये एका 11 वर्षीय युवा क्रिकेटरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्याच्या जाण्याने बंगालच्या क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.
पुरुषांमधील स्पर्म काऊंट 100 पटीने वाढवतील 1 रुपयांचे 'हे' 2 पदार्थ, राजीव दीक्षित यांनी दिला रामबाण घरगुती उपाय
Infertility Home Remedy: अनेकांना पुरुषांना इनफर्टिलिटीची समस्या जाणवते. यावर तज्ज्ञ राजीव दीक्षित यांनी सांगितला अतिशय सोपा आणि स्वस्त असा घरगुती उपाय. अवघ्या काही महिन्यातच दुर होईल समस्या.
Kanda Navami 2025 : आषाढी एकादशीपूर्वी का साजरी करण्यात येते कांदे नवमी? याकरण्यामागे आहे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण
Kanda Navami 2025 : चातुर्मास सुरू होण्यापूर्वी आणि आषाढी एकादशीपूर्वी धर्मशास्त्रात एक खास नवमी साजरी करण्यात येते. त्याला कांदे नवमी असं म्हटलं जातं. यादिवशी कांद्याचे अनेक प्रकार करण्यात येते.
फक्त झोपेच्या कमतरतेमुळे नाही तर Dark Circles होण्यामागची आहेत 'ही' 8 कारण, 99 टक्के लोकांना माहित नाही
Dark Circles Reasons in Marathi: डार्क सर्कल होण्याची कारण काय... नेहमीच कमी झोपेला कारणं देऊ नका...
जीभेच्या रंगावरुन ओळखा तुमचे आजार? 'या' पद्धतीचे संकेत खतरनाक
मोठ्यातील मोठ्या आणि जीवघेण्या आजाराचे संकेत जीभेच्या रंगावरुन मिळतात. दात घासताना काळजीपूर्वक लक्ष द्या.
अचानक आपल्या नसांचा रंग का बदलतो? जाणून घ्या हा आजार कोणत्या लोकांमध्ये दिसून येतो
Veins Color Change Reason: तुम्ही कधी नसांमध्ये गॅस तयार झाल्याबद्दल ऐकले आहे का? जर नसेल, तर चला तुम्हाला त्यामागील कारण आणि लक्षणे सांगतो.
300 हून अधिक असलेली रक्तातील साखरही होईल नियंत्रणात; या हिरव्या चटणीचा आहारात करा समावेश
Moringa Chutnye Benefits in High Blood Sugar: तुमच्या शरीरातील वाढलेली रक्तातील साखरेची पातळी कमी होत नसेल तर तुम्ही या खास चटणीचा आहारात समावेस करु शकता. ही चटणी अगदी 300 हून अधिक असेलली साखरेची पातळीही काही वेळातच कमी करते. पाहूयात कोणत्या वनस्पती पासून ही चटणी तयार होते.
Viral News : 24 वर्षीय महिलेला 8 महिन्यात उलट्या थांबता थांबत नव्हत्या; टेस्ट रिपोर्ट पाहून डॉक्टरांना बसला धक्का
Viral News : गर्भवस्थेत उलटी होणे हे सामान्य लक्षण आहे. मात्र एका महिलेला 8 महिन्याता उलट्या होत होत्या. त्यात उलट्या थांबण्याच नावही घेत नव्हत्या. अशात तिची टेस्ट करण्यात आली. त्या डॉक्टरांना आढळलं की, महिलेला जीवघेणा आजाराने...
प्रत्येक वेळी तोंडाचे अल्सर हलक्यात घेऊ नका! हे असू शकतं जीवघेण्या आजाराचे लक्षण; धोकादायक लक्षणं ओळखा
Mouth Cancer Symptoms: कमी झोप, मसालेदार पदार्थ, कामाचा तणाव, गरम चहा कॉफी आणि जीवनतसत्त्वांची कमी यामुळे तोंडात अल्सर येतात. त्यामुळे अनेक जण या अल्सरकडे गांभिर्याने पाहत नाही. तुमचे हे अल्सर कर्करोगाचे प्राथमिक लक्षण असू शकतात.
उच्च रक्तदाब तरुणांमध्ये वाढवतोय हृदयविकाराचा धोका; कारण काय?
Heart Attck Causes in Marathi : तरुणांमध्ये दिवसेंदिवस हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत आहे. यामागे 'उच्च रक्तदाब' हा सर्वात सामान्य असणारी बाब आहे. उच्च रक्तदाबाचा आणि हार्ट अटॅकचा काय संबंध?
Pregnancy मध्ये 5 व्या महिन्यात ही चूक ठरू शकते महागात; किडनी आणि लिव्हर डॅमेज होण्याची भीती
Pregnancy Tips : गर्भवती महिलांसाठी पहिला महिन्यांपासून ते नऊ महिन्यांपर्यंत प्रत्येक महिना हा महत्त्वाचा असतो. त्यात तुमची कुठलही चूक बाळाला आणि तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. महिलांसाठी प्रेग्नेसी हा पूर्णजन्म मानला जातो. गर्भधारणेमध्ये तुमच्या एका चुकीमुळे यकृत आणि मूत्रपिंडांची समस्या उद्भवू शकते.
Health Tips : आठवड्यातून तीन वेळा खा 'या' झाडांची पानं; वजन कमी करण्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास ठरते फायदेशीर
Health Tips : फळं खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं. या फळांच्या बिया यादेखील आरोग्यासाठी उत्तम असतात. पेरुच्या पानाचं सेवन केल्यास वजन कमी करण्यापासून अनेक फायदे मिळतात.
Bathing Benefits : अंघोळीनंतरही अस्वच्छ राहतात शरिराचे 'हे' 5 अवयव, तुमचंही होतंय स्वच्छतेकडे दुर्लक्ष?
Bathing Benefits : रोज अंघोळ करताना अस्वच्छ राहतात शरिराचे हे अवयव... कसं द्याल स्वत: च्या स्वच्छतेकडे लक्ष?
Laughter Health Benefits: लपून-छपून नाही तर मोकळेपणाने हसा... 100 औषधांच्या तोडीच काम करत हसणं; फायदे जबरदस्त
Health Benefits of Laughter : हसणं हे एक मनोरंजनच नाही तर आरोग्याला फायदेशीर ठरणारी गोष्ट आहे. हसल्यामुळे तुमचा शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो.