Randeep Hooda Transformation: वजन वाढवणे-कमी करण्यात माहिर रणदीप हुड्डा याचे दिसले ट्रान्सफॉर्मेशन, या रोलसाठी एकदम फीट
Randeep Hooda Transformation:वजन कमी करणे आणि वाढवणे हे दिसते तितके सोपे नाही, परंतु अभिनेत्यांसाठी हा त्यांच्या कामाचा भाग आहे. कोणत्याही भूमिकेत परिपूर्ण दिसण्यासाठी कलाकारांना त्यानुसार वजन राखावे लागते.
Sep 3, 2022, 03:31 PM ISTसावधान... 'या' 5 गोष्टींच्या पदार्थांनी करताय दिवसाची सुरुवात, होईल मोठं नुकसान
'या' 5 गोष्टींच्या पदार्थांनी दिवसाची सुरुवात करत असाल तर, सावधान... मोठं नुकसान होण्याची शक्यता, नक्की कोणते आहेत 'ते' पदार्थ एकदा वाचा
Sep 3, 2022, 09:08 AM ISTWeight News : तुमचे वजन वाढतेय का; मग उंचीप्रमाणे किती Weight पाहिजे?, अधिक जाणून घ्या
Lifestyle and Weight : बदललेली जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या (Weight Gain Problem) दिसून येते. वजन नेमकं किती असावे (Exact Weight) याची माहिती सगळ्यांनाच नसते. खूप जणांना वजन वाढले की टेन्शन (Tension) येते.
Aug 31, 2022, 12:10 PM ISTHealth Tips: एक बर्गर खाल्ल्याने 9 मिनिटे, पिझ्झाने 8 मिनिटे आणि कोल्ड ड्रिंकने आयुष्यातील 13 मिनिटे होतात कमी
Health Special: जर तुम्हाला बाहेरचे पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही जंक फूड खात आहात का? हे जंग फूड तुमच्या आयुष्यासाठी एकदम घातक आहे. हे जंक फूड तुमचे आयुष्य खात आहे, हे लक्षात घ्या.
Aug 26, 2022, 01:32 PM ISTVideo| देशात झपाट्याने टोमॅटो फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ
The number of patients of tomato flu is increasing rapidly in the country
देशभरातल्या पालकांची काळजी वाढवणारी बातमी.. पालकांनो मुलांची काळजी घ्या.. कारण देशात टोमॅटो फ्लूचा प्रसार वेगानं होतोय.. केरळमध्ये टोमॅटो फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. जुलैपर्यंत पाच वर्षांखालील 82 मुलांना टोमॅटो फ्लूची लागण झालीये. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारही सतर्क झालंय. टोमॅटो फ्लूची रुग्णसंख्या वाढू लागल्यानं केंद्र सरकारनंही मार्गदर्शक सूचना जारी केलीये.
Video| लहान मुलांना सांभाळा! भारतात घातक टोमॅटो फ्लूचा फैलाव
Entry of tomato flu into India
Aug 21, 2022, 09:20 AM ISTराग आल्यावर शरीरात काय बदल होतात, जाणून घ्या
कुणीही उगाच रागवत नाही, 'हे' हार्मोन्स असतात जबाबदार
Aug 20, 2022, 08:48 PM ISTDiabetes Diet: 'डायबिटीस'वर रामबाण हे आयुर्वेद फूड्स, साखर पातळी राहते नियंत्रण
Diabetes Control Tips : आजकाल डायबेटीसचे अनेक रुग्ण दिसून येत आहे. (Diabetes Control Tips) जर तुम्हाला एकदा मधुमेह झाला असेल तर तुम्हाला आयुष्यभर तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.अशा परिस्थितीत..
Aug 19, 2022, 09:03 AM ISTExercise : रिकाम्या पोटी व्यायाम करताना काय घ्याल काळजी?
Empty Stomach Exercise Benefits: व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते, परंतु रिकाम्या पोटाचा व्यायाम करणे योग्य आहे की नाही, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. त्याचे फायदे आहेत, परंतु असे काही आहे जे आपल्याला नुकसान पोहोचवू शकतात.
Aug 16, 2022, 12:23 PM ISTRaju Srivastava Health: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली; वेंटिलेटर सपोर्टवर कॉमेडियन
वेंटिलेटर सपोर्टवर कॉमेडियन
Aug 11, 2022, 10:15 AM IST
Video | खतरनाक लांग्या व्हायरस आला! जगाचं टेन्शन वाढलं
Langya Virus Hits 35 people
Aug 10, 2022, 10:10 AM ISTVideo| हातापायाला सूज येते आणि होतो मृत्यू? छत्तीसगडमध्ये अज्ञात रोगाचं थैमान; स्थानिकांची माहिती
An outbreak of an unknown disease in Sukma district of Chhattisgarh
Aug 7, 2022, 09:45 AM ISTVideo | लहान मुलांमध्ये आला फूट एण्ड माऊथ आजार! कशी घ्याल काळजी?
What to do to avoid foot and mouth disease
Aug 2, 2022, 09:50 AM ISTहिरव्या वेलचीचे शरीराला होतात मोठे फायदे, जाणून घ्या
आरोग्यासाठी वेलचीचे होणारे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
Jul 18, 2022, 10:14 PM IST'या' गोष्टी चहासोबत घेणे टाळा, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक
चहा पिताना चुकुनही 'या' गोष्टी खाऊ नका, होऊ शकतं मोठं नुकसान
Jul 11, 2022, 08:47 PM IST