healthy diet food

'या' लोकांसाठी नुकसानकारक ठरेल फणस!

 फणसात व्हिटॉमिन्स, अॅँटीऑक्सीडेंट आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. 

Jul 11, 2018, 10:21 AM IST

टेस्टी इडलीचे हेल्दी '4' फायदे

इडली हा प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. इडली ही चवीनुसार्, आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाऊ शकते. इडली हलकी फुलकी असल्याने रूग्णांपासून अगदी सामान्यांच्याही आहारात त्याचा समावेश करता येऊ शकतो. म्हणूनच आहारात किंवा नाश्त्याला खुसखुशीत इडलीचा समावेश करणं आरोग्यदायी पर्याय आहे. 

Apr 8, 2018, 02:52 PM IST

फणसाच्या आठळ्यांंचा आहारात या '4' फायद्यांंसाठी समावेश करायलाच हवा !

उन्हाळा आला की सार्‍यांनाच आंबा, फणस, करवंदांची चाहूल लागते. अनेकजण उन्हाळ्यात हमखास आंब्याचा आस्वाद घेतात, परंतू फणस खाल्ल्यानंतर त्यामधील बीया (आठळ्या) अनेकजण फेकून देतात. फणसाइतक्याच आठळ्यादेखील पोषकघटकांनी परिपूर्ण असतात. म्हणूनच यंदा फणस खाल्ल्यानंतर त्यामधील बीया फेकून देण्याऐवजी आहारात त्याचा समावेश करा. 

Apr 5, 2018, 08:25 AM IST