VIDEO|काका-पुतण्याच्या नात्यात ओलावा?
Ajit Pawar And Sharad Pawar Meet Healthy Relationship
Dec 12, 2024, 09:00 PM ISTमुलांच्या 4 अशा सवयी ज्या मुली करतात Ignore, नातं कधीच टिकत नाही
मुलांमध्ये काही वाईट सवयी असतात ज्या मुलींना अजिबात आवडत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.
Jul 1, 2024, 05:39 PM ISTRelationship Tips : नात्यात दुरावा येत असेल तर फॉलो करा 'या' टिप्स
प्रत्येक रिलेशनशिपमध्ये कधी ना कधी भांडणं होतात. कोणाला ना कोणाला दुसऱ्या पार्टनची कोणती ना कोणती गोष्ट खटकते. त्यावेळी त्या रिलेशनशिपमध्ये दुरावा येऊ लागतो. असं कधी होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या पाच टिप्स वापरा.
Feb 19, 2024, 05:04 PM ISTRelationship Tips: नात्यातील दुराव्याची कारणं कोणती? नातं टिकवण्यासाठी काय करणं गरजेचे आहे, जाणून घ्या
Relationship Tips: नात्यात कुठल्याही कारणांनी दुरावा येऊ शकतो. तेव्हा तुम्हाला याबद्दल जाणून घेणे म्हत्त्वाचे आहे. तुमच्या नात्यात जर का दुरावा येत असेल तर तुम्हाला त्यासाठी योग्य ते प्रयत्न करावे लागतात. तेव्हा जाणून घेऊया या टीप्सबद्दल!
May 26, 2023, 08:33 PM ISTRelationship Tips : रिलेशनशिपमध्ये 'या' गोष्टी चुकूनही बोलू नका, नाहीतर होईल Breakup
Relationship Tips : प्रेमाच्या नात्यात छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे असते.तुमच्या पार्टनरला खोटे बोलण्याची सवय असल्यास, ही सवय वाढतच जाते आणि तुमच्या ब्रेक-अपचे कारण बनू शकते.
Mar 14, 2023, 04:32 PM ISTRelationship Tips : तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा, प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल
Relationship Tips : कोणाला राग येत नाही? अगदी जोडीदारावर (Partner), पती (Husband)किंवा पत्नीवर (Wife) राग येण्याचे अनेक प्रसंग घडत असतात. या रागाचे रूपांतर वादात होते आणि मग वादाचे रुपांतर भांडणात होते आणि मग नात्यात तणाव (Stress in relationship) निर्माण होतो. अशा परिस्थितीत तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण काहीवेळा राग नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करतो. जर तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा तुमचं प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल..
Jan 25, 2023, 04:51 PM ISTRelationship Tips : 90% महिलांना माहिती नसतं की, Sex नंतर पुरुष करतात 'हा' विचार...
प्रत्येक महिलेला जाणून घ्यायचं असतं, की सेक्स (Sex) नंतर पुरुष आपल्याबाबतीत काय विचार करतात. अनेकदा पुरुष (Mens think after sex) खुलेपणाने या गोष्टी महिलांना सांगत नाहीत.
Dec 21, 2022, 07:20 PM ISTRelationship Tips : Sex दरम्यान महिलांना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत; पुरुषांनो लक्ष द्या!
लोकांना यामध्ये विविध प्रयोग करण्याची सवय असते, मात्र महिलांना अनेकदा हे प्रयोग महिलांना आवडत नाहीत. असंही म्हटलं जातं की, महिलांना सेक्सची प्रत्येक एक्टिव्हीटी (Sex activity) आवडतेच असं नाही.
Dec 19, 2022, 08:21 PM ISTRelationship Advice: तुमचा जोडीदार तुमची फसवणूक तर करत नाही ना? असं ओळखाल
Relationship: आयुष्यभरासाठी जोडीदाराची निवड करताना ही काळजी घ्या, अन्यथा...
Nov 24, 2022, 05:43 PM IST
Relationship Tips: लाईफ पार्टनरच्या कामात अशा प्रकारे Help करा, तुमचे प्रेम होईल एकदम घट्ट
Relationship : आजकाल महिला असो वा पुरुष सर्व नोकरी किंवा व्यवसाय करतात. अशा वेळी पुरुषांनीही आपल्या घरात आपल्या जोडीदाराच्या मदतीसाठी हात पुढे करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या जोडीदाराचा भार कसा हलका करु शकता?
Oct 22, 2022, 03:19 PM ISTLife Skills: 'अशा' कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या महिलांनी पुरुषांकडून शिकल्या पाहिजेत...जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला पुरुषांकडून महिलांनी कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत हे सांगणार आहोत..
Oct 15, 2022, 07:00 PM ISTGirlfriend ला Impress करताना 'या' चुका टाळा... नाहीतर होईल पश्चाताप
आज आम्ही तुम्हाला इथे कोणत्या गोष्टी नात्यात असताना टाळल्या पाहिजेत याविषयी सांगणार आहोत..
Oct 15, 2022, 06:49 PM ISTब्रेकअपनंतर कधीही करू या नका चुका, नाहीतर विसरून जा पॅचअप!
ब्रेकअप झाल्यावर या चुक केल्या तर होणार पुन्हा पॅचअप
Oct 8, 2022, 12:31 AM ISTतुमचा Possessive स्वभाव ठरतोय ब्रेकअपचे कारण, अशा चुका कधीही करू नका
Relationship Tips : प्रेमाचे नाते हे समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणावर टिकून असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही नातेसंबंधात असता तेव्हा तुमच्या जोडीदारासोबत जास्त पझेसिव्ह राहणे धोकादायक ठरू शकते. त्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या...
Oct 3, 2022, 04:45 PM ISTलग्नानंतर घरच्यांना 'या' चार गोष्टी सांगाल तर तुमच्या नात्यात विष कालवलं जाण्याची आहे शक्यता
मात्र लग्नानंतर मुलगा असो वा मुलगी, प्रत्येक गोष्ट घरच्यांना सांगणं किंवा त्यांना सांगून करणं हे योग्य ठरतंच असं नाही.
Jun 3, 2022, 06:23 PM IST