घरच्या घरी बनवा हॉटेलपेक्षा भारी मोमोज... एकदम सोपी रेसिपी
Homemade momos:मोमोज आजकाल लहान ते मोठे सगळ्यांनाच आवडतात. आता तर याचे अजून वेगवेगळे प्रकारही तयार केले जात आहेत. शहरात विविध ठिकाणी तुम्हाला मोमोज विकणारे स्टॉल, गाड्या आणि दुकाने दिसतील. तुम्हालाही व्हेज मोमोज खायचे असतील आणि बाहेरचे खायचे नसतील तर काही हरकत नाही. तुम्ही घरीही सहज मोमोज बनवू शकता.
मखाना खाणे फायदेशीर, का ते जाणून घ्या
मखाना, ज्याला फॉक्स नट्स किंवा कमळाच्या बिया म्हणूनही ओळखले जाते. मखाना हा लोकप्रिय स्नॅक्स असून त्याच्या पोषकतत्वासाठी आणि असंख्य आरोग्य फायद्यांसाठी ओळखला जातो. मखनामध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे मखाना अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे.
Oct 2, 2024, 03:33 PM ISTहिवाळ्याच्या दिवसात या '५' पदार्थांची चव अवश्य चाखा
हिवाळ्याच्या दिवसामध्ये भूक लागण्याचे प्रमाण अधिक असते. तसेच बाजारातही अनेक ताज्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने खवय्यांची चंगळ असते.
Dec 7, 2017, 07:52 PM IST