शरीरात 'हे' बदल दिसू लागताच लगेच डॉक्टरांकडे जा, असू शकतात Heart Attack चे संकेत
Heart Attack Signs: हृदयविकार हा जीवघेणा आजार आहे. या आजारामुळं लाखो लोकांचा मृत्यू होतो.
Dec 10, 2024, 02:13 PM IST
'या' 5 कारणांमुळे कमी वयात येतो Heart Attack... आजपासूनच घ्या काळजी
Heart Attack At Young Age: हल्ली लहान वयामध्येही हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढलं आहे.
Sep 30, 2024, 03:22 PM ISTहार्ट अटॅक येण्याआधी शरिरात दिसतात ही '7' लक्षणं
ह्रदयविकाराचा झटका कधीही अचानक येत नाही. आपलं शरीर आपल्याला नेहमीच इशारा देत असतं. ह्रदयविकाराचा झटका येण्याआधीही शरिरात काही लक्षणं दिसतात
Sep 20, 2024, 07:19 PM IST
80 वर्षाच्या आजोबांनी पहिल्यांदाच साजरा केला वाढदिवस, डान्सही केला अन् त्याच रात्री घेतला जगाचा निरोप
मध्य प्रदेशातील एका 80 वर्षीय आजोबांनी आयुष्यात पहिल्यांदा आपल्या मित्रांसह वाढदिवस साजरा केला. पण सेलिब्रेशन केलं त्याच रात्री त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला.
Apr 7, 2024, 04:49 PM IST
त्वचेवर दिसणारे 5 बदल म्हणजे हार्ट अटॅकचा धोका; 'ही' लक्षणे दिसल्यास आत्ताच डॉक्टरकडे जा!
Heart Attack Early Symptoms: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही लक्षणे त्वचेमध्ये देखील दिसू शकतात, ज्यांना काही लोक इतर किरकोळ समस्या समजून दुर्लक्ष करतात. हार्ट अटॅक येण्याआधी कोणती लक्षणे दिसतात? हे जाणून घेऊया.
Dec 18, 2023, 01:05 PM ISTहसतखेळत शाळेत गेला, परत घरी आलाच नाही... नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू
एका खासगी शाळेतील नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला कोणताही त्रास नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलं असून या प्रकरणात तपासाची मागणी त्यांनी केली आहे.
Sep 20, 2023, 08:41 PM ISTHeart Attack Warning Signs: हृदयविकार येण्यापूर्वी शरीर देते 'हे' संकेत, करू नका दुर्लक्ष अन्यथा...
Heart Attack Synptoms: बऱ्याचदा छातीत दुखतंय म्हणजे कदाचित ऍसिडिटी झाली असावी असं आपण म्हणतो. पण हीच धोक्याची घंटा असू शकते. याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही
Mar 9, 2023, 01:16 PM IST