heat wave

Mumbai Rain : मुंबईत आवकाळी पावसाची हजेरी, दुपारचं तापमान कमी होता होईना

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस काही केल्या माघारी जाण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच आता उन्हाळा सुरुये की पावसाळा असाच प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. पुढील काही दिवस तरी हेच चित्र पाहायला मिळणार आहे. 

 

Mar 16, 2023, 07:04 AM IST

Maharashtra Weather : विदर्भ ओलाचिंब; देशातील तीन राज्यांना पावसाचा तडाखा, तर 'या' भागांत येणार उष्णतेची लाट

Latest Weather Update : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार वाढत्या तापमानापासून काही राज्यांना दिलासा मिळणार आहे. तर, देशातील काही राज्य मात्र याला अपवाद ठरणार आहेत. कारण, इथं उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार आहे. 

 

Mar 15, 2023, 07:16 AM IST

Weather forecast Updates : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही, तर आजपासून राज्यात काही भागात पावसाचा इशारा

Weather forecast Updates : होळीनंतर राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढत आहे. तरदुसरीकडे आसमानी संकट कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. पुढील 72 तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

 

Mar 12, 2023, 08:02 AM IST

Weather Update : राज्यात उष्णतेची भीषण लाट येणार; दोन दिवस शाळा बंद

Weather Update : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, हवामान खात्यानं माहिती देत येत्या दोन दिवसांमध्ये हवामानाची परिस्थिती नेमकी कशी असेच याचं चित्र स्पष्ट केलं आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. 

Mar 9, 2023, 02:14 PM IST

Maharashtra Weather : सूर्याचा दाह आणखी वाढणार; पावसाचा तडाखा पाठ नाही सोडणार

Maharashtra Weather : राज्यातीत हवामानत होणारे बदल पाहता तुम्ही येत्या दिवसांमध्ये कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर आधी हवामानाचा अंदाज पाहून घ्या. कारण, ऊन पावसाचा खेळ सुरुच असणार आहे. 

 

Mar 9, 2023, 07:46 AM IST

Weather Update : रात्री थंडी, दिवसा भयानक उष्णता त्यात आता पाऊस पडणार; हवामान खात्याचा अलर्ट

Weather Update : राज्यातील थंडीचा जोर कमी झाला आहे. उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. यामुळे रात्री थंडी आणि दिवसी गर्मी असे वातावरण आहेत. त्यातच आता पाऊस पडणार आहे. 

 

Mar 2, 2023, 06:54 PM IST

Heat Wave : फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने मोडला 146 वर्षांचा विक्रम, मार्च महिन्यात काय होणार?

Weather Update : फेब्रुवारी महिन्यात सूर्याने आपलं रौद्र रुप दाखल्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचा अगाची लाही लाही झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने आपले 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 

Mar 1, 2023, 07:21 AM IST

Heat Wave in Maharashtra: दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका; हवामान विभागाचा अलर्ट

Heat Wave in Maharashtra: दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका; हवामान विभागाचा अलर्टमार्च महिन्यात सूर्य आग ओकणार आहे. यामुळे उन्हाचा तडाखा वाढणार आहे (Extreme heat). हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Feb 28, 2023, 07:54 PM IST

Weather Update: देशातील 7 राज्यांत सूर्य आग ओकणार; महाराष्ट्रात काय परिस्थिती?

Weather Update: सध्याच्या घडीला कुठंही बाहेर पडण्याच्या विचारात असाल, तर आताच्या आता हवामानाचा अंदाज घ्या. कारण, मार्च महिन्यामध्ये सूर्य आग ओकणार... 

 

Feb 28, 2023, 08:33 AM IST

Surya Shani Yuti 2023 : सूर्य - शनी युतीमुळी उष्णतेत वाढ? ज्योतिषशास्त्रात दडलंय याचं उत्तर...

Surya Shani Yuti 2023 :  मार्च (March heat) महिना सुरु व्हायला अवघ्ये काही दिवस असतानाही सूर्य आग ओकतोय. अशात अंगाची लाही लाही होतेय. वातावरणात हा बदल सूर्य आणि शनीच्या (Surya Shani) युतीचा परिणाम तर नाही ना? असं अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार वातावरण बदलामागे (Astrology Today ) काय कारण असू शकतं ते पाहूयात. 

Feb 25, 2023, 06:31 AM IST

Heat Wave In Maharashtra: फेब्रुवारीमध्येच विदर्भाला Heat Wave झळ! शहरांमधील तापमान पाहून अंगाला फुटेल घाम

Heat Wave In Maharashtra: अद्याप फेब्रुवारी महिनाही संपलेला नसतानाच विदर्भातील अनेक शहरांमधील तापमान कमालीचं वाढलं आहे. अनेक शहरांमध्ये पाऱ्याने फार मोठी झेप घेतली असून उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे. उपराजधानी नागपूरपासून ते अकोल्यापर्यंत अनेक शहरांच्या तापमानामध्ये फेब्रुवारीतच झालेली वाढ ही उन्हाळा तोंडावर असताना चिंता वाढवणारी आहे. कोणत्या शहरातील तापमान किती होतं पाहूयात या फोटो गॅलरीमधून...

Feb 23, 2023, 08:03 PM IST