heat wave

जळगावात उष्माघातामुळे तिघांचे बळी

जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून उष्माघाताने आतापर्यंत तीन जणांचा बळी गेलाय.

Apr 9, 2017, 06:30 PM IST

धुळ्यात उष्माघाताने महिलेचा मृत्यू

धुळे जिल्ह्यात उष्माघाताने महिलेचा मृत्यू झाला आहे. शिरपूर तालुक्यातील बाभूळदे येथील माजी सरपंच मालतीबाई निकुंभे यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली. 

Mar 30, 2017, 08:58 AM IST

राज्यात आणखी 3 दिवस उष्णतेची लाट कायम

राज्यातल्या उष्णतेच्या लाटेची स्थिती गेल्या दोन दिवसात गंभीर झाल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. आणखी तीन ते चार दिवस उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचं हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

Mar 30, 2017, 07:39 AM IST

कल्याण, डोंबिवलीमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार

राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याचं चित्र आहे. मुंबई वगळता सर्वच महत्त्वाच्या शहरात पाऱ्याने चाळीशीचा पल्ला गाठल्याचं दिसून येतंय. पुणे नाशिक नागपूरमध्ये पाऱ्याने चाळीशी गाठलीय. तर ठाण्यातही तापमान 39 अंशांवर पोहोचलं. 

Mar 27, 2017, 06:20 PM IST

कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट

कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट जाणवणार आहे. दोन दिवस उष्णता जास्त जाणवेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तविला आहे. 

Feb 26, 2017, 09:31 AM IST

नागपूरमध्ये उष्माघाताने तिघांचा मृत्यू

राज्याच्या उपराजधानीत सूर्य आग ओकत आहे. आज उष्माघाताने तीन ठिकाणी दोन वृद्धांसह तिघांचा मृत्यू झालाय. तिघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही. 

May 18, 2016, 06:05 PM IST

मान्सून लवकरच येणार असल्याचा अंदाज

मान्सून लवकरच येणार असल्याचा अंदाज

May 17, 2016, 08:35 PM IST

चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद

चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद

May 14, 2016, 07:37 PM IST

नागपुरात तापमान वाढलं

नागपुरात तापमान वाढलं

May 2, 2016, 10:58 PM IST

उन्हामुळे मृत्यू का होतो?

दिल्लीपासून आंध्रापर्यंत... शेकडो लोक उष्माघाताने मरत आहेत.  या संदर्भात एक पोस्ट व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे.  

Apr 29, 2016, 08:08 PM IST