Rain Alert | रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी
IMD Orange Alert For Raigad With Heavy Rainfall
Jun 25, 2023, 11:40 AM ISTPune Rain Alert : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा, रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला
Pune Rain : पुणे येथील हवामान विभागाच्या अंदाजानुसार जोरदार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी एलो अलर्टचा इशाराही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रहिवाशांना सतर्क राहण्याची आणि पुढील 4-5 दिवसांसाठी सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
Jun 25, 2023, 10:15 AM ISTVideo | आसाममध्ये 5 लाख लोकांना पुराचा तडाखा; 20 जिल्हे पाण्याखाली
Assam Flood Situation Intensify As Heavy Rainfall Predicted
Jun 24, 2023, 09:15 AM ISTMonsoon । राज्यात 26 जूनपासून पाऊस सुरु होणार, पुण्यात 'या' तारखेला कोसळणार
Maharashtra Rain : Heavy Rainfall From 26 June 2023
Jun 18, 2023, 02:40 PM ISTमान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट, आता 'या' तारखेपासून मुंबई-पुण्यात पावसाचा जोर वाढणार
Monsoon Updates : मान्सून तळकोकणात दाखल झाला असला तरीही वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यावर मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
Jun 13, 2023, 07:16 AM ISTबिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी
Biparjoy Cyclone Latest Update: महाराष्ट्रासह बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका. 15 जूनपर्यंत धोका. मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत ढगांची दाटी. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज. तर आर्द्रताही वाढणार असल्याची के. एस होसाळीकरांची माहिती.
Jun 11, 2023, 10:45 PM ISTआला रे आला... मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण मुंबईत अशी असेल हवामानाची स्थिती!
Mansoon in Mumbai: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Jun 11, 2023, 02:29 PM ISTRain News : पावसाने राज्यातील 7 जिल्ह्यांना झोडपले, वादळाचा तडाखा; झाड कोसळून महिलेचा मृत्यू
Rain In Maharashtra : राज्यात काल वादळी पावसाचा तडाखा दिसून आला. चंद्रपुरात वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या वादळाने झाड कोसळून एका महिलाचा मृत्यू झाला. तर परभणीच्या गंगाखेड, मानवत, सेलू तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. तर बिपरजॉय चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड येथील समुद्रात लाटा उसळल्या होत्या.
Jun 11, 2023, 07:44 AM ISTMaharashtra Mansoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले
Maharashtra Mansoon Updates : दक्षिण महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.
Jun 9, 2023, 07:36 AM ISTराज्यात अनेक भागात वळिवाच्या पावसाचा इशारा, पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे
Weather Updates in Maharashtra: राज्यात मान्सूनचे आगमन लांबलं असलं तरी आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळिवाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील.
Jun 6, 2023, 10:24 AM ISTWeather News | दिल्लीमध्ये अचानक जोरदार पावसाला सुरुवात
Weather News Delhi Wakes Up With Heavy Rainfall As Relief From Heatwave
May 27, 2023, 09:35 AM ISTWeather News | सावधान! पुढच्या तासाभरात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
IMD Alert Heavy Rainfall In Next Few Hours In Major Parts of maharashtra
May 9, 2023, 11:10 AM ISTWeather News | Alert! महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसासह गारपीटीचा इशारा
Maharashtra Weather News imd alerts on hailstorm and heavy rainfall
Apr 11, 2023, 11:15 AM ISTWeather Update | अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात
Dhule Unseasonal Heavy Rainfall With Strom
Jan 31, 2023, 12:05 PM ISTRain Alert: पुन्हा एकदा पावसाचा इशारा, जोरदार पावसाच्या शक्यतेने शाळा-कॉलेज बंद; हवामान विभागाचा अलर्ट
Rain News : यावर्षी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस झाला. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसाच्या शक्यतेने शाळा-कॉलेज बंद या राज्यात ठेवण्यात येणार आहेत. भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. (IMD Rain Alert) नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडणार असल्याने (Weather Updates 12 November)थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Nov 12, 2022, 08:18 AM IST