hens ban

‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी गुजरात - मध्य प्रदेशातील कोंबड्यांबर बंदी

देशातील काही राज्यात बर्ड फ्लूचा ( bird flu) धोका पसरला आहे. महाराष्ट्राला (Maharashtra)  हा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारने आतापासूनच पावले उचलायला सुरूवात केली आहे.  

Jan 8, 2021, 08:51 PM IST