Home Remedies: रोजच्या दिनक्रमात बडीशेप - जीरे चहाचा करा समावेश, बघा चमत्कार! या आजारांपासून होईल सुटका
Herbal Tea: अनेकांची सकाळ ही चहा पिण्याने होते. मात्र, चहा आरोग्यासाठी हानीकारक आहे. मात्र, तुम्ही हर्बर चहा घेतला तर तो नक्कीच तुमच्या फायद्याचे असणार आहे. बडीशेप आणि जीरे यांचा चहा घेतला तर अनेक आजार पळून जातील.
Nov 29, 2022, 09:43 AM ISTHerbal Tea आरोग्यासाठी सर्वोत्तम, जाणून घ्या रेसिपी
चहाचे शौकीन असलेले बरेच लोक असतात जे की दिवसातून अनेक वेळा चहा पिऊ शकतात. चहा पिऊन अधिक ऊर्जावान वाटतात. चहा प्यायल्यानंतर ते कोणतेही काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात.
Aug 23, 2022, 04:15 PM IST