hero motocorp

HERO ची दमदार स्कुटी लाँच, ACTIVA ला देणार टक्कर; किंमत 80 हजारांपेक्षा कमी

हिरो मोटोकॉर्पने आपली नवी स्कूटर Pleasure Plus Xtec Sports लाँच केली आहे. ही स्कूटर फार स्टायलिश असून, यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह कनेक्टिव्हिटी फिचर्स देण्यात आले आहेत. 

 

Mar 29, 2024, 06:18 PM IST

दुचाकी घेणं आजपासून महागलं! ! Splendor पासून Destini पर्यंत, बाईक-स्कूटरच्या किंमतीत वाढ

Hero MotoCorp ने भारतात आपली नवी बाईक Xtreme 160R लॉन्च केली आहे. या बाईकची किंमत 1.27 लाखापासून सुरु होते. कंपनीने या बाईकमध्ये तांत्रिक बदल केले आहेत.

Jul 3, 2023, 03:38 PM IST

खेड्यापासून शहरापर्यंत जबरदस्त मायलेज देणार Hero Passion Plus; पाहा फिचर्स आणि किंमत

New Hero Passion Plus Price Features: नव्यानं बाईक घ्यायच्या विचारात असाल आणि चांगल्या मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात आहात तर हा पर्याय तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो. 

Jun 13, 2023, 12:44 PM IST

Bikes Sales: देशात सर्वाधिक विकलेली गेलेली बाईक केवळ 5 हजारांत घरी न्या! जाणून घ्या ऑफर

Top 10 bikes: टॉप 10 बाईक्समध्ये हीरो, होंडा, टीव्हीएस, बजाज आणि रॉयल एनफील्ड या कंपन्याच्या प्रत्येकी दोन बाईकचा समावेश आहे. हीरो स्पेलेंडर पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक विकली गेलेली बाईक ठरली आहे. हीरो मोटोकॉपची एका दमदार बाईकने विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानापर्यंत सुसाट धाव घेतली आहे.

Jan 23, 2023, 10:49 PM IST

HERO XPulse 200T 4V बाइकची चर्चा, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Auto News : हिरो मोटोकॉर्पने वर्षाच्या शेवटी HERO XPulse 200T 4V ही नवीन बाइक बाजारात आणली आहे. तुम्ही 200cc ची बाईक घेणार असाल तर तुम्ही या नवीन बाईकचा विचार करू शकता. ही बाईक शक्तिशाली इंजिन, आकर्षक डिझाईन आणि उत्तम परफॉर्मन्स देते. कंपनीने याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.25 लाख रुपये आहे. अर्थात खरेदीचा निर्णय तुमचा आहे, पण त्याआधी ही बाइकबाबत जाणून घ्या. 

Dec 22, 2022, 03:38 PM IST

पेट्रोल दरवाढीचं नो टेन्शच; Hero MotoCorp ची पहिली ई-स्कूटर लॉन्च, जाणून घ्या खास फीचर्स

Hero Electric Scooter Features: आज Hero MotoCorp देखील आपली पहिली ई-स्कूटर लॉन्च करणार आहे. या स्कूटरची किंमत आणि इतर फीचर्स काय असतील ते जाणून घेऊया. 

Oct 7, 2022, 10:34 AM IST

Stocks to Buy Today: आज होणार लाखोंचा नफा, 'या' शेअर्सच्या खरेदीवर मिळणार दणदणीत रिटर्न

कोणत्या शेअरच्या खरेदीमुळे तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो, यासंदर्भात आम्ही काही शेअर्सची यादी तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही आज ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. 

Sep 21, 2022, 09:50 AM IST

Harley Davidson ची नवी बाईक भारतात लॉन्च; फोटो पाहून म्हणाल, आता घेतलीच पाहिजे!

 Harley Davidson ने भारतात नवीन बाईक लॉन्च केली आहे. बाईकमध्ये 975 सीसी इंजिन आहे, जे पॉवरच्याबाबतीत कोणत्याही वाहनापेक्षा कमी नाही.  

Aug 13, 2022, 12:28 PM IST

'हिरो मोटो'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांवर आयकर विभागाचे छापे

Hero Motocorp : 'हिरो मोटो'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांवर आयकर विभागाचे छापे टाकलेत. पवन मुंजाल यांच्या दिल्ली, गुडगावातील आस्थापनांवर ही छाप्याची कारवाई सुरू आहे. 

Mar 23, 2022, 03:15 PM IST

Stock to Buy today | बाजाराच्या मंदीत कमाईची संधी; आज ट्रेडिंगसाठी या स्टॉक्सवर ठेवा नजर

Stock Market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Jan 19, 2022, 08:31 AM IST

Hero च्या बाईक-स्कूटर्स 20 सप्टेंबरपर्यंत होणार महाग; जाणून घ्या कितीने होणार वाढ

देशातील दिग्गज दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पने येत्या 20 सप्टेंबरपासून आपल्या बाईक आणि स्कूटरच्या एक्स शोरूम किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Sep 17, 2021, 09:48 AM IST

सणाच्या हंगामात ६५,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा या दमदार Bikes

सणासुदीच्या काळात तुम्ही जर योग्य बजेटमध्ये चांगली बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे.  

Oct 30, 2020, 07:02 AM IST

'हिरो'च्या तीन धमाकेदार बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत

हिरोच्या एक्स सीरिजमध्ये (X-Series) १५० सीसीहून अधिक क्षमता असणाऱ्या बाईकचा समावेश केला जातो

May 2, 2019, 10:40 AM IST

हीरो मोटोकॉर्पची नवी बाइक Xtreme 200 R, जाणून घ्या फिचर्स

24 मे रोजी होणार प्रदर्शित 

May 20, 2018, 06:35 PM IST

दर मिनिटाला १४ टूव्हीलर विकत Heroने बनवला रेकॉर्ड

जगात सर्वाधिक टूव्हीलर गाड्या विकणारी कंपनी हीरो मोटोकॉर्पने नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय. कंपनीने २०१७-१८ या आर्थिक वर्षात ७५ लाखाहून अधिक टूव्हीलर विकल्या. याचाच अर्थ हीरो मोटोकॉर्प दर मिनिटाला १४ हून अधिक टूव्हीलर विकते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर हा पल्ला गाठणारी हीरो मोटोकॉर्प पहिली कंपनी आहे. 

Apr 2, 2018, 01:38 PM IST