RCB मुळे गेली असती मुख्यमंत्र्यांची खुर्ची पण..; दिल्लीतल्या 'त्या' बैठकीत घडलं काय? तपशील समोर
Chinnaswamy Stadium Stampede Case: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही 13 जूनपासून आंदोलन करु असा इशारा भाजपाने दिला आहे.
हायकमांड जो निर्णय घेईल तो मान्य, CM पदाबाबत पटोलेंची झी २४ तासला प्रतिक्रिया
Accept whatever decision the High Command takes, Patole's reaction to Zee 24 Hours on the CM post
भाजपकडून उमेदवारांची यादी हाय कमांडकडे, शिवसेना, राष्ट्रवादीला किती जागा?
Maharashtra BJP 160 Candidate: बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची निवड, सहयोगी पक्षांसोबतचं जागावाटप आणि विरोधकांसाठीची रणनीतीही ठरवली जाणार आहे.
राहुल गांधीच उद्धव ठाकरेंचे हायकमांड; शिरसाटांचा टोला
MLA Sanjay Sirsat Criticize Uddhav Thackeray As Rahul Gandhi High Command
काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाची काँग्रेस हायकमांडने घेतली दखल
The Congress High Command took notice of the internal dispute in the Congress
नागपूरला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाकडे पाठ फिरवणाऱ्या नेत्यांची यादी हायकमांडला देणार
Nagpur Congress Workers And Tope Leaders Complaint Who Back off From Protest
पंकजा मुंडेंना विधान परिषदेचं तिकीट मिळण्याची शक्यता, हायकमांड निर्णय घेतील
Pankaja Munde may get Vidhan Parishad Ticket
VIDEO | हार्दिक पटेलांचा काँग्रेसला रामराम, हायकमांडवर आगपाखड
Gujarat Hardik Patel Resigns From Congress Party
आघाडीत बिघाडी? 'या' कारणाने नाना पटोले यांची राष्ट्रवादीविरोधात थेट हायकमांडकडे तक्रार
राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत नाना पटोलेंची थेट हायकमांडकडे तक्रार
नानांच्या स्वबळाच्या भाषेला वरिष्ठांची केराची टोपली; कॉंग्रेस हायकमांड घेणार निर्णय
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळंच अलबेल आहे असं नाही. तिन्ही पक्ष आपले संघटन वाढवण्यासाठी एकमेकांवर कुरघोड्या करीत असल्याचे दिसून आले आहे.
तरीही `पाऊले चालती 10 जनपथची वाट`
काँग्रेसचे चार मंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. यात नारायण राणे, पंतगराव कदम, बाळासाहेब थोरात आणि नितिन राऊत यांचा समावेश आहे.
पंतप्रधानपदाबाबतचा प्रश्न चुकीचा- राहुल गांधी
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं जाण्याची शक्यता गडद होत असताना राहुल गांधींनी मात्र यासंबंधीच्या प्रश्नांना बगल दिली आहे.
हायकमांड नाराज? छे अजिबात नाही- मुख्यमंत्री
काँग्रेस हायकमांड आपल्यावर नाराज नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला होता. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. दिल्लीत आपण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेला जाणार आहे.