hilarious video

वाह रे पठ्ठ्या! मशिनकडून करुन घेतला Homework, आता मास्तरांनाही अक्षर ओळखणं कठीण

Homework: एका विद्यार्थ्यानेअजबच शक्कल लढवली आहे. त्याने आपला गृहपाठ मशिनने पूर्ण केला. गृहपाठातील अक्षर इतके तंतोतंत जुळून आले आहे की शिक्षकांनाही आता ते ओळखणे अवघड झाले आहे. 

Jul 12, 2023, 05:32 PM IST

Cricket Viral Video: पनवेलचा Jonty Rhodes पाहिला का? Fielding पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर

Epic Fielding Hilarious Video: सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून व्हायरल झालेला हा व्हिडीओ मुंबईजवळच्या पनवेलमधील एका स्थानिक स्पर्धेमधील असल्याची माहिती समोर आली आहे.

Mar 14, 2023, 03:28 PM IST

Bride Funny Video: लग्नाच्या विधीदरम्यान नव्या नवरीच्या डुलक्या, अचानक आली जाग अन्...

Viral Video: लग्नात नवरीला काम सांगू नका असं म्हात्याकोताऱ्या सतत सांगत असतात. असं का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं उत्तर देणारा हा व्हिडिओ पाहा आणि नवरीला आणि नवरदेवाला जास्त काम सांगू नका.

Mar 12, 2023, 04:44 PM IST

VIDEO : 'या' महिला शिक्षेकेचा डान्स विद्यार्थ्यांसोबत नेटकऱ्यांना घालतोय भुरळ

Viral Video :  जानेवारी आणि फेब्रुवारी महिना हा शाळा आणि कॉलेजमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचा असतो. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक वर्गदेखील अनेक कार्यक्रमात भाग घेतात. एका महिला शिक्षेकेचा डान्स सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. 

Jan 15, 2023, 04:44 PM IST

जया बच्चन यांची इतकी हुबेहुब नक्कल तुम्ही कधीच पाहिली नसेल..., Video होतोय तुफान व्हायरल

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 27, 2022, 06:52 PM IST

व्हायरल व्हिडिओ : चेन्नईचा अण्णा बॅटमॅन

 बॅटमॅन जर चेन्नईचा असता तर त्याला कशा परिस्थितीत वावरावं लागलं असतं याचा एक भन्नाट व्हिडिओ यू ट्यूबवर व्हायरल होत आहे... 

Apr 9, 2015, 05:10 PM IST